
Election Commission : निवडणूक आयोग सत्तधारी पक्षाच्या दावणीला बांधले गेले असून, त्यांच्या सांगण्यावरून आयोग काम करत असल्याचा आरोप यापूर्वी ठाकरे गटाकडून अनेकदा करण्यात आला आहे. त्यातच आता आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगामार्फत नवीन मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. नवीन मतदार याद्या बनविताना कोणाच्या तरी सांगण्यावरून शिवसेनेच्या (ठाकरे गट) मतदारांची नावे यादीतून वगळण्यात येत असल्याचे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी केले आहे. त्यांच्या या आरोपाने आता राजकीय वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे.
|
|
शिवसेना भवन येथे संपर्कप्रमुख घोसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. दरम्यान, यावेळी बोलतांना घोसाळकर म्हणाले की, "मतदार याद्यांमध्ये नावे समाविष्ट करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून पैसे खर्च करून खासगी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. या एजन्सीमार्फत घराघरातील मतदारांची नावे, मोबाईल नंबर घेतले जात असून ही सर्व नावे मतदार यादीत समाविष्ट केली जात आहेत. या एजन्सी सत्ताधारी पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करतात. मात्र, याचवेळी नवीन मतदार याद्या बनविताना कोणाच्या तरी सांगण्यावरून शिवसेनेच्या (ठाकरे गट) मतदारांची नावे यादीतून वगळण्यात येत आहे. त्यामुळे, हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करावे. तसेच, वगळण्यात आलेली नावे पुन्हा समाविष्ट करून घ्यावीत, असे निर्देश संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी दिले आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

