Dsk builder pune : पुणे येथील बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी म्हणजेच डीएसके एका फसवणूक प्रकरणात अडकले. ९ हजार गुंतवणूकदारांची ८०० कोटींमध्ये फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात डीएसके यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा, मेहुणे आणि जावयासह कंपनीतील लोकांना अटक झाली होती. डीएसके सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्याचवेळी ठेवीदारांनी त्यांचे पैसे मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. डीएसके यांची मालमत्ता विकून हे पैसे देण्याची मागणी न्यायालयात केली आहे. दरम्यान पुणे कोर्टात डीएसके बुधवारी आले होते. त्यावेळी त्यांना प्रतिक्रिया विचारली. तेव्हा त्यांना कुसुमाग्रजांची कविता आठवली. ‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा…म्हणत त्यांनी भावना मांडल्या.
कवितेतून मांडल्या भावना
डी.एस.कुलकर्णी यांनी पुणे शहरात अनेक गृहप्रकल्प उभारले. त्यांनी कोट्यवधींचे साम्राज्य उभे केले होते. त्यासाठी लोकांकडून आणि बँकांकडून पैसाही घेतला. परंतु हा पैसा त्यांना परत करता आला नाही. यामुळे गुंतवणूकदरांची ८०० कोटींमध्ये फसवणूक प्रकरणात त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्ती आणि कंपनीतील लोकांना अटकही झाली होती. त्यांची संपत्ती विकून गुंतवणूकदारांचे पैसे देण्याची मागणी केली जात आहे. बुधवारी डीएसके कोर्टात आले होते.
|
|
यावेळी त्यांना प्रतिक्रिया विचारली. तेव्हा त्यांनी तात्यासाहेब शिरवाडकर यांची कणा कवितेतील दोन वाक्य म्हटली. ‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा…पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा’ या कवितेच्या माध्यमातून डीएसके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. डी. एस. कुलकर्णी कोर्टाच्या बाहेर जाताना माध्यमांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी फार काही न बोलता कवितेच्या माध्यमातून भावना मांडल्या.
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel