Dhule Crime : नशेखोरीसाठी गाड्या अडवून चाकूचा धाक दाखवत वसुली; दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Dhule Crime : धुळे शहरातील साक्री रोड परिसरात ट्रॅव्हल्स चालक व वाहकास धारदार शास्त्राचा धाक दाखवून जबरीने वसुली केली जात असल्याचा प्रकार समोर आला होता. या दोघा सराईतांना धुळे शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून नशेच्या गोळ्या व औषधांसह रोख रक्कम व मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केला आहे,

PCMC Hordings : होर्डिंग्स संदर्भात महापालिका अॅक्शन मोडवर ; 20 फलकांवर निष्कासनाची कारवाई, 24 जाहिरात धारकांवर गुन्हे दाखल

धुळे  शहरातील साक्री रोड परिसरात दोन जणांकडून २० मेच्या मध्यरात्री ट्रॅव्हल चालकांचा रस्त्यात अडवून त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून जबरन वसुली केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यानंतर ट्रॅव्हल चालकाने ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर या संदर्भात पोलिसांना माहिती देत हा सर्व प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. यानंतर धुळे शहर पोलिसांनी तात्काळ यासंदर्भात ॲक्शन घेत पोलीस पथक संबंधित ठिकाणी रवाना केले.  

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *