
CM Kejriwal : दिल्लीतील तिहार तुरुंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी एम्सच्या 5 डॉक्टरांचे वैद्यकीय मंडळ तयार करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर 23 एप्रिल रोजी हा निर्णय घेण्यात आला आहे. निखिल टंडन वैद्यकीय मंडळाचे प्रमुख आहेत. त्यांना तिहार जेलच्या डीजींच्या पत्रावरून अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी एम्समधून आधीच नियुक्त करण्यात आले होते.
सोमवार 22 एप्रिलपासून अरविंद केजरीवाल यांना दररोज दुपारच्या जेवणापूर्वी 2 युनिट कमी डोस आणि रात्रीच्या जेवणापूर्वी 2 युनिट इन्सुलिन दिले जात आहे. अरविंद केजरीवाल यांनी अद्याप वैद्यकीय मंडळाची भेट घेतलेली नाही. लवकरच मेडिकल बोर्डाची टीम तिहार तुरुंगात जाऊन केजरीवालांची तपासणी करू शकते.
|
Thane News : लोकल ट्रेनचा प्रवासचा ठरला अखेरचा; आयआयटी विद्यार्थ्याचा रेल्वेतून पडून मृत्यू |
तिहार तुरुंगातील डॉक्टर अरविंद केजरीवाल यांची शुगर लेव्हल दररोज तपासतात आणि निरीक्षण करतात. न्यायालयाच्या आदेशानुसार सीएम केजरीवाल यांना फक्त घरचे जेवण दिले जात आहे. सध्या अरविंद केजरीवाल यांची प्रकृती ठीक आहे.
तिहार जेलवर संजय सिंह यांचे आरोप
आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांना पत्र लिहिले आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासाठी तिहार जेल हे टॉर्चर रूम बनले आहे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
संजय सिंह यांनी या पत्रात म्हटले आहे की, पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) चोवीस तास केजरीवाल यांच्यावर लक्ष ठेवून असल्याचे सूत्रांकडून त्यांना समजले आहे. केजरीवाल यांची हेरगिरी करत असल्याचं दिसतंय. केजरीवाल यांना २३ दिवसांपासून इन्सुलिन देण्यात आले नाही, असे या पत्रात म्हटले आहे.
दिल्लीतील जनतेची सेवा करणे हा केजरीवालांचा गुन्हा आहे का? त्याच्याशी हे वैयक्तिक वैर का? जीव घेऊन विरोधी पक्षनेत्याला संपवायचे आहे का? हे सर्व पीएमओ आणि एलजीच्या देखरेखीखाली होत आहे याचे मला दुःख आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

