Chetan Chaudhri : वरिष्ठ सहकाऱ्यासह तीन प्रवाशांची हत्या करणाऱ्या RPF कॉन्स्टेबल चेतन चौधरीला रेल्वेने बडतर्फ केले

Chetan Chaudhri : जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये वरिष्ठ सहकाऱ्याची आणि तीन प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या चेतन सिंह चौधरी याला बडतर्फ करण्यात आले आहे. चौधरीला बडतर्फ करण्याचे आदेश आर पी एफ च्या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांनी जरी केले आहेत. तो ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात भर्ती आहे.

Chandrayaan 3 Update : 'चांद्रयान-3' मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण! प्रॉपल्शन-लँडर मॉड्यूल झाले वेगळे

अधिक माहिती अशी कि,चेतन सिंह चौधरी याने आरपीएफचे एएसआय टिकाराम मीणा यांच्याशिवाय अब्दुल कादरभाई मोहम्मद हुसेन, असगर अब्बास शेख आणि सय्यद एस यांची गोळ्या घालून हत्या केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आता त्याला बडतर्फ करण्यात आले असून याचे आदेश आर पी एफ च्या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांनी पारित केले आहेत.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *