Chatarpati Sambhajinagar Result Update | संभाजीनगरात अजिंठा गटात शिंदेंच्या शिवसेनेचा विजय

छत्रपती संभाजी नगर जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचा विजय ठळकपणे दिसून आला आहे. जिल्ह्यातील अजिंठा गटामध्ये शिंदेंच्या शिवसेनेने आपली ताकद सिद्ध केली असून या गटातून आयेशा हुसेन सय्यद विजयी ठरल्या आहेत. तर 7 जिल्हापरिषदेचे कल हाती लागले असून, त्यापैकी 4 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात भाजप आणि शिवसेनेमधील स्पर्धा उग्र स्वरूपात दिसून येत आहे. तर उर्वरित तीन जिल्हापरिषदेच्या निकालांवर अद्याप लक्ष केंद्रित आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *