
जालना : आजकाल पैशांसाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. चांगली नोकरी असून सुद्धा काहीजण पैशांसाठी आपला स्वाभिमान विकून टाकतात. अशीच एक घटना जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातून समोर आली आहे. मंठा तालुक्यात फोन-पे च्या माध्यमातून 30 हजारांची लाच घेताना दोन तलाठ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडलं आहे. अक्षय भुरेवाल आणि मंगेश लोखंडे अशी या तलाठ्यांची नावे आहेत.
प्रसिद्ध गायक केके यांचे निधन; लाइव्ह कॉन्सर्टनंतर खाली कोसळलेमाहितीनुसार, मंठा तालुक्यातील उमखेड येथील तलाठी अक्षय भुरेवाल आणि मंगरूळ येथील मंगेश लोखंडे यांनी वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला होता. यावेळी तक्रारदाराने वाळू वाहतूक करण्याची रितसर पावती (रॉयल्टी) तलाठ्यांना दाखवली होती. मात्र या पावतीवर खाडाखोड आहे, ही पावती चालत नाही असं सांगत 50 हजारांचा दंड भर नाहीतर, तुझ्यावर कारवाई करावी लागेल, असा दम या दोन्ही तलाठ्यांनी तक्रारदाराला दिला.
इतकंच नाही तर तडजोड करायची असेल तर, 30 हजार रुपये दे अशी मागणी दोन्ही तलाठ्यांनी तक्रारदाराकडे केली. मात्र तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने दोन्ही तलाठ्यांनी तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली. दरम्यान, लाच घेण्याची तक्रार प्राप्त होताच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत मंगळवारी (31 मे) तलाठी अक्षय भुरेवाल आणि मंगेश लोखंडे यांना रंगेहाथ पकडले.
दोन्ही तलाठ्यांनी फोन पे च्या माध्यमातून तक्रारदाराकडून लाच स्वीकारली होती. दरम्यान या प्रकरणी मंठा पोलिस ठाण्यात दोन्ही तलाठ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास लाचलुचपत प्रीतिबंधक विभागाचे पोलिस करत आहे.
शहर
- पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे! मुंढवा-कोरेगाव पार्क रस्त्यावर धावत्या कारमध्ये महिलेला अमानुष मारहाण
- छत्रपती संभाजीनगरमध्ये सायबर गुन्हेगारांचा थरारक पैलू; वृद्ध माऊली दीड महिना 'डिजिटल अरेस्ट', ९३ लाख ५० हजारांचा गंडा
- लग्नात 'स्कॉर्पिओ' दिली तरी 'फॉर्च्युनर'साठी छळ! सासरच्या जाचाला कंटाळून दीपिकाने १४ महिन्यांतच संपवलं आयुष्य!
- पुण्यात रक्ताचे नाते रक्ताळले! सख्या आजोबानेच केला चिमुरड्या नातीवर अत्याचार; सिंहगड रस्ता पोलिसांकडून नराधमाला अटक
महाराष्ट्र
- लातूरमध्ये मन हेलावून टाकणारी घटना; बोधे नगर परिसरात पाण्याच्या खड्ड्यात बुडून दोन लहान मुलांचा मृत्यू
- पुण्यात संशयाचे भूत; पत्नीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, पतीने केली तरुणाची निर्घृण हत्या!
- इंजिनिअर भावंडांची 'बनावट' माया! गडचिरोलीत नकली नोटांची फॅक्टरी उद्ध्वस्त; नागपूर कनेक्शन उघड, ४ जण अटकेत!
- छत्तीसगड हादरले! दारुड्या पतीने केली गर्भवती पत्नीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या; पोटातील बाळही दगावले!
गुन्हा
- इंजिनिअर भावंडांची 'बनावट' माया! गडचिरोलीत नकली नोटांची फॅक्टरी उद्ध्वस्त; नागपूर कनेक्शन उघड, ४ जण अटकेत!
- छत्तीसगड हादरले! दारुड्या पतीने केली गर्भवती पत्नीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या; पोटातील बाळही दगावले!
- पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे! मुंढवा-कोरेगाव पार्क रस्त्यावर धावत्या कारमध्ये महिलेला अमानुष मारहाण
- पत्नीचे विवाहबाह्य संबंध आणि सासरच्यांचा छळ; नागपुरात पतीची नैराश्यातून आत्महत्या
राजकीय
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- "तुझ्यामुळेच तिचा संसार मोडला!" मौनी रॉय आणि सूरजच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये दिशा पाटनी झाली प्रचंड ट्रोल; काय आहे व्हायरल दाव्याचे 'सत्य'?
- 'जेलर २' च्या सेटवर काळाचा घाला! २८ वर्षीय कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; रजनीकांतच्या चित्रपटाच्या शुटिंगला गालबोट.
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- इराणच्या सरकारी टीव्ही चॅनेलवर थरार! लाईव्ह शोमध्ये न्यूज अँकरने थेट युएईच्या झेंड्यावर चालवली गोळी; व्हिडिओ व्हायरल
- इराणनंतर अमेरिकेचा आणखी एका देशात मोठा एअरस्ट्राईक; इसिसचा खतरनाक कमांडर मारल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.























Subscribe to my channel




