Mumbai : मुंबईत बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मागण्या मान्य झाल्यानंतर बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी सातव्या दिवशी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे कर्मचारी आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसले होते. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा पवित्रा या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी घेतला होता. अखेर त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी संप मागे घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,बेस्टच्या आंदोलन करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आजपासून संप मागे घेत असल्याची या आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घोषणा केली आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा आठवा दिवस होता. मुंबईतल्या आझाद मैदानावर हे कर्मचारी आपल्या मुलाबाळांना घेऊन आंदोलनासाठी बसले होते.
बहुतांश मागण्या मान्य झाल्याने बेस्ट परियोजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप अखेर मागे घेतला आहे. गेले ८ दिवस या संपामुळे मोठ्या प्रमाणात बेस्टची सेवा विस्कळीत झाली होती. ज्याचा फटका मुंबईकरांना बसला होता. आता संप मिटल्याने लवकरच बेस्टची सेवा पूर्वपदावर येणे अपेक्षित आहे. गेल्या आठ दिवसांपासून बेस्टचे कर्मचारीआझाद मैदानात उपोषणाला बसले होते. आपल्या मागण्या मान्य झाल्याची घोषणा होताच संपकरी कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला.
|
|
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मान्य झालेल्या मागण्या -
- बेसिक पगारात होणार वाढ
- वार्षिक रजा भर पगारी मिळणार
- दिवाळी बोनस मिळणार
- साप्ताहिक रजा मिळणार
- वार्षिक वेतनवाढ मिळण्याची शक्यता
- कामावर येण्या-जाण्यास मोफत पास
- संपादरम्यानचा गेल्या आठ दिवसांचा पगार मिळणार
- अपघात वेळी विनाकारण त्रास होणार नाही याचं आश्वासन
- आंदोलनकर्त्यांवर कारवाई होणार नाही
- निवृत्त कामगारांना प्राधान्य न देता तरुणांना प्राधान्य मिळणार
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel