
Thane : बदलापुरात दोन मुलींचे लैंगिक शोषण झाल्याच्या घटनेने सर्वत्र संताप आहेत. या प्रकरणाची २ मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. बदलापूर येथील दोन अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने स्वतःहून याचिका दाखल केली आहे. ज्याची सध्या न्यायालयात सुनावणी झाली. यात कोटनि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहे. तसेच आता या प्रकरणी पुढील सुनावणी 27 ऑगस्टला होणार आहे.
यावर बोलताना सरकारी वकील सराफ म्हणाले की, एसआयटीने कालपासून या प्रकरणात तपास सुरू केला आहे. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. कलम १६४ अन्वये जबाब नोंदवला गेला आहे का, अशी विचारणा न्यायाधीशानी केली. त्यावर सराफ म्हणाले की, आजच होईल, यासोबतच सुनावणीत कोर्टाच्या न्यायाधीशांनी विचारले की, POCSO अंतर्गत कारवाई झाली आहे की नाही? त्यावर उत्तर देताना सराफ यांनी महिला अधिकाऱ्याच्या उपस्थितीत गुन्हा दाखल केल्याचे सांगितले.
न्यायमूर्तीनी सांगितले की, आम्हाला या प्रकरणी डायरी आणि एफआयआरची गरज आहे. मुलींचे जबाब नोंदवले आहेत. ज्यावर सराफ म्हणाले की, जबाब नोंदवले गेले आहे, परंतु कलम 164 अंतर्गत नाही. मुलींच्या घरांना भेटी देऊन निवेदनाच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. न्यायाधीश म्हणाले की, जर शाळेला पॉक्सो कायद्याची माहिती होती आणि त्यांनी कारवाई केली नाही, तर त्यांच्यावर काही कारवाई केली आहे का?
|
|
यावर सराफ म्हणाले की, अद्याप तसे झालेले नाही, विशेष तपास पथक लवकरच यावर कारवाई करेला, त्यानंतर न्यायाधीश म्हणाले की, जेव्हा एफआयआरमध्ये शाळेला या प्रकरणाची माहिती देण्यात आली होती, तेव्हा पोलिसांनी शाळेवर आधी कारवाई करायला हवी होती. दुसऱ्या पीडितेबाबत एफआयआरमध्ये काहीही लिहिलेले नाही, यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने बदलापूर पोलिसांना झापलं आहे.
बदलापूर पोलिसांच्या भूमिकेवर कोटनि ताशेरे ओढले आहे. फक्त निलंबन करून काय होणार? असा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सवाल विचारला आहे. या प्रकरणी कायद्याचं पालन केलं गेलं आहे का? भारतीय न्याय संहितेत व्हिडिओ रेकॉर्डिंगची अट आहे. मात्र पीडितांच्या जबाबाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले नाही. त्यानंतर व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवण्याची करण्यात आली.
महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य सदरक्षणाय खलनिग्रहणाय याची उच्च न्यायालयाने सरकारला आठवण करून दिली आहे. तसेच लोकाना रस्त्यावर उतराव लागत आणि मग तुम्ही SIT स्थापन करता ही लाजिरवाणी बाब आहे, असं म्हणत मुबई उच्च न्यायालयाने सरकरला झापलं आहे. सुमोटो याचिका दाखल करून घेतल्यानंतर जबाब नोंदवला का? उच्च न्यायालयाने सरकारला सवाल विचारला. त्यानंतर मुली आणि त्याच्या पालकाना पूर्ण सहकार्य करण्याचे सरकारला निर्देश देण्यात आले आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी मगळवारी 27 ऑगस्टला होणार आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

