RBI New Cash Without Card Service 2022 : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सुरक्षित व्यवहारांसाठी कार्डलेस रोख पैसे काढण्याची सुविधा सुरू केली आहे. या प्रक्रियेत, वापरकर्ते डेबिट आणि क्रेडिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढू शकतील. यामुळे कार्ड फसवणूक रोखण्यास मदत होईल. तसेच, वापरकर्ते त्यांचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड घरी विसरल्यास एटीएममधून पैसे काढू शकतील.
यामध्ये मोबाईल फोन वापरून एटीएममधून पैसे काढता येतात. मोबाईल ऑथेंटिकेशनद्वारे पैशांचे व्यवहार करता येतील, असे रिझर्व्ह बँकेकडून स्पष्ट करण्यात आले. पण कार्डलेस कॅश काढण्याची प्रणाली आल्यानंतर क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डमधून पैसे काढण्याची सुविधा बंद केली जाणार नसल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.
कॅश काढण्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड सोबत ठेवण्याची आवश्यकता असणार नााहीये. तसेच डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे होणाऱ्या फसवणुकीतही सूट मिळणार आहे. कार्ड सुविधेशिवाय रोख रकमेसाठी, वापरकर्त्यांना रजिस्टर्ड मोबाइल आणि UPI आयडीशी स्मार्टफोन जोडणे आवश्यक आहे.
कार्डशिवाय पैसे कसे काढायचे
- कार्डशिवाय पैसे काढण्यासाठी वापरकर्त्याला UPI आयडीची आवश्यकता असेल. यानंतर व्यवहाराचे UPI द्वारे ऑथेंटिकेट करावे लागतील.
- जेव्हा तुम्ही एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जाता, तेव्हा तुम्हाला कार्डशिवाय पैसे काढण्यासाठी एटीएम स्क्रीनवर दाखवलेला कार्डलेस विथड्रॉल पर्याय निवडावा लागेल.
- यानंतर एटीएम स्क्रीनवर एक क्यूआर कोड दिसेल. हा QR UPI अॅपच्या मदतीने स्कॅन करावा लागेल.
- यानंतर यूजर्सला UPI पिन टाकावा लागेल. यानंतर तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकाल.
टीप - कार्डलेस रोख पैसे काढण्याची सुविधा सध्या काही बँकांवर उपलब्ध आहे जसे की ICICI आणि SBI बँक. ही सुविधा लवकरच इतर बँकांच्या एटीएममध्येही सुरू करण्यात येणार आहे. तसेच थर्ड पार्टी अॅपवरून एटीएममध्ये प्रवेश करता येतो.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


