
Amravati : घराच्या अगदी जवळून गेलेल्या विद्युत तारा धोकेदायक ठरत आहेत. अशात घराच्या गच्चीवर खेळत असलेल्या चिमुकल्याचा या विद्युत तारांना स्पर्श झाला. ११ केव्हीची विद्युत वाहिनी असल्याने याचा जोरदार झटका बसल्याने सात वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे सदर घटना घडल्याचे बोलले जात आहे.
अमरावती जिल्ह्यातील जवलापूर या गावात सदरची घटना घडली आहे. यात समर्थ जितेश रामेकर (वय ७) हा गंभीर जखमी झाला आहे. मागील बऱ्याच वर्षापासून जवळपास २०२१ पासून घरावरून गेलेल्या विद्युत वाहिनी बाबत महावितरणकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. ग्रामपंचायतला नोटीस देत आहे. ग्रामपंचायतमध्ये ठराव सुद्धा मांडला होता. परंतु त्यावर अजूनपर्यंत काही उपायोजना केली गेली नाही; त्यामुळेच सदरची घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
खेळता खेळता घडले दुर्दैवी
दरम्यान सार्थक रामेकर हा दुपारच्या सुमारास घराच्या गच्चीवर खेळण्यासाठी गेला होता. खेळत असताना जिवंत वीजवाहिनीला स्पर्श झाल्याने त्याला जोरदार झटका बसला. यामुळे तो दूरवर फेकला गेला. या घटनेत चिमुकला गंभीर जखमी झाला. घटनेबाबत घरच्यांना व गावातील नागरिकांना समजताच सार्थक याला लागलीच अमरावतीच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
प्रकृती चिंताजनक
गंभीर झालेला मात्र सात वर्षाचा समर्थ जितेश रामेकर हा चिमुकला अमरावती येथील रिम्स हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. यामुळे समस्त गावकरी रोष व्यक्त करत आहेत. समस्त गावकरी अशी मागणी देत आहे की यामध्ये दोषी असणारे अचलपूर डिव्हिजनचे उपकार्यकारी अभियंता, अंजनगाव सब डिव्हिजनचे कार्यकारी अधिकारी आणि पत्रोट सेंटर येथील सहायक कार्यकारी अभियंता यांच्यावरती कारवाईची मागणी करत आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

