
पुणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अजित पवार या दोन नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून सुरु असलेले वैचारिक मतभेदाची एक झलक शुक्रवारी (ता.२१) पुन्हा एकदा पहावयास मिळाली.
याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांना प्रश्न विचारला असता, कोण संजय राऊत? असा सवाल पवार यांनी केला.एवढेच नव्हे तर, प्रत्येकाने आपापल्या पक्षाचे काम करावे, असा सल्लाही पवार यांनी राऊत यांचे नाव न घेता, त्यांना दिला.
विरोधी पक्षनेते अजित पवार हे शुक्रवारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत (पीडीसीसी) आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन, जिल्हा बॅंकेच्या कामगिरीचा आढावा सादर केला. या पत्रकार परिषदेत पवार यांना संजय राऊत यांनी त्यांच्याबद्दल केल्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी हा सवाल केला.
आठवडाभरापूर्वी अजित पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील ४० आमदारांसह भाजपसोबत जात असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली होती. या चर्चेमुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्याबाबत वक्तव्य केले होते.
शिवाय अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याबाबत रोखठोक या सदरातही लेख लिहिला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या अजित पवार यांनी आम्ही आमच्या पक्षाबाबत निर्णय घेत आहोत. त्यामुळे अन्य कोणीही आम्हाला सल्ला देण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करत, मी कुणाच्या बापालाही घाबरत नसल्याचे अजित पवार यांनी संजय राऊत यांना उद्देशून वक्तव्य केले होते.
पवार यांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी मी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये थेट शरद पवार यांच्याशी चर्चा करत असतो. अन्य कोणाची मला चर्चा करण्याची गरज नसल्याचे सांगत, अजित पवार यांनी कमी लेखण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत पवार यांना विचारले असता, त्यांनी हा सवाल केला.
शहर
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
- दौंडमध्ये हॉटेल ओएसिसमध्ये राडा! सहजापूर फाट्यावर तुफान हाणामारी; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
महाराष्ट्र
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- सांगलीत काळाचा घाला! जत तालुक्यात भिंत कोसळून ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू; मुसळधार पावसाने घातला धुमाकूळ
- मुंब्र्यात खळबळ! ठाणे महापालिकेच्या महिला डॉक्टरची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
गुन्हा
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
राजकीय
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!






















Subscribe to my channel




