
Ahmedabad : अहमदाबाद विमानतळाहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा उड्डाणानंतर अवघ्या नऊ मिनिटांत अपघात झाला. या विमानात क्रू सदस्य म्हणून खासदार सुनील तटकरे यांच्या नातेवाईक अपर्णा महाडिकही होत्या, अशी माहिती समोर आली आहे. अपर्ण महाडिक या सुनील तटकरे यांच्या बहिणीच्या सून होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचा भाचा अमोल महाडिक यांच्या पत्नी अपर्णा महाडिक या एअर इंडियाच्या विमानात क्रू सदस्य म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे पती अमोल हेदेखील स्वतः एअर इंडियामध्ये वैमानिक म्हणून काम करतात, अशी माहिती समोर आली आहे.
|
|
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात २३२ प्रवासी, दोन वैमानिक आणि १० क्रू सदस्य प्रवास करत होते. यापैकी १६९ प्रवासी भारतीय नागरिक होते. तर ५३ ब्रिटिश, १ कॅनडा आणि ७ पोर्तुगालचे नागरिक होते. गुजरात पोलिसांनी दिलेल्या व्यक्त केलेल्या भीतीनुसार सर्व २४२ प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. सरकारच्या वतीने अद्याप मृतांच्या आकड्याबाबत अधिकृत माहिती दिली गेलेली नाही.
कॅप्टन सुमीर सभरवाल हे अपघातग्रस्त विमानाचे वैमानिक होते. त्यांना ८ हजार २०० तासांच्या उड्डाणांचा अनुभव आहे. त्याशिवाय केबिन क्रूलादेखील ११०० तासांच्या उड्डाणांचा अनुभव आहे, असे एअर इंडियाच्या निवेदनात म्हटले गेले आहे.
अहमदाबादहून दुपारी १.३८ वाजता निघालेल्या बोईंग ७८७-८ विमानात २४२ प्रवासी होते. अपघातात जखमी झालेल्या लोकांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आम्ही 1800 5691 444 हा एक पॅसेंजर हॉटलाइन नंबर सुरू केला आहे. या घटनेची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना एअर इंडिया पूर्ण सहकार्य करत आहे. एअर इंडिया त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर आणि वेबसाईटवर या घटनेशी संबंधित सर्व अपडेट्स व माहिती शेअर करेल.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीदेखील या विमानाने प्रवास करत होते. विमानातील प्रवाशांची यादी समोर आली, त्यात त्यांचे नाव आहे. तसेच रुपाणी यांचा बोर्डिंग पासही समाज माध्यमातून समोर आला.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

