
Air India Plane Crash : अहमदाबादमधील मेघाणीनगर परिसरात घडलेल्या भीषण एअर इंडिया विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता २७० वर पोहोचला आहे. या अपघातात केवळ विमानातील प्रवाशांचाच नव्हे, तर बी.जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहातील काही विद्यार्थी आणि परिसरातील स्थानिक रहिवासीही मृत्युमुखी पडले आहेत. या दुर्घटनेत रस्त्याच्या कडेला चहाची टपरी चालवणाऱ्या महिलेच्या मुलाचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. तर, त्याची आई गंभीररीत्या भाजली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेघाणीनगर परिसरात विमान अपघाताची दुर्घटना घडली. सीताबेन असे महिलेचे नाव आहे. आकाश (वय वर्ष १६) असे मृत मुलाचे नाव आहे. आकाश हा चहाच्या टपरीवरच होता. दुपारची वेळ होती. ग्राहकांची वर्दळ कमी होती. म्हणून आकाश चहाच्या टपरीजवळच झोपला होता. त्याचवेळी एअर इंडियाचे विमान अचानक अपघातग्रस्त झाले आणि मोठा स्फोट झाला.
विमानाने काही क्षणातच पेट घेतली. स्फोट इतका जोरदार होता की, आग जवळच्या दुकानांमध्ये आणि स्टॉल्समध्ये पसरली. चहाच्या टपरीवर झोपलेला १६ वर्षीय तरूण आगीच्या कचाट्यात सापडला. तो आगीत गंभीरपणे भाजला. त्याने मदतीसाठी आईला हाक मारली. त्याची आई सीताबेन यांनी पाहिल्यानंतर त्याच्या मदतीसाठी ताबडतोब धावून गेल्या.
|
|
आईने त्यांच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने तिलाही वेढले. या घटनेची माहिती मिळताच सीताबेनचे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले. सीताबेन आणि आकाशला दोघांनाही तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तापासून आकाशला मृत घोषित केले. आकाशची आई सीताबेन यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. तिच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
आकाशच्या काकींनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश घटनास्थळावरील चहाच्या टपरीवर झोपला होता. अचानक एअर इंडिया विमानाचा अपघात घडला. क्षणात परिसरात आग पसरली. आगीने रौद्ररूप धारण केलं. काही क्षणात आगीत चहाची टपरी जळाली. टपरीवर झोपलेल्या तरूणाचाही यात मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती


























Subscribe to my channel


