Superover World Record : T20 वर्ल्ड कपच्या 13 व्या सामन्यात काल दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला हरवलं. हा सामना खऱ्या अर्थाने रोमांचक, थरारक ठरला. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचा आनंद खऱ्या अर्थाने द्विगुणित झाला. दक्षिण आफ्रिकेला अफगाणिस्तान विरुद्ध हा विजय दोन सुपर ओव्हरनंतर मिळाला. अफगाणिस्तानकडे हा सामना जिंकण्याच्या दोन संधी होत्या.पण दोन्ही वेळा ते अपयशी ठरले. सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानचा खूप खराब रेकॉर्ड आहे. अफगाणिस्तान टीमने आतापर्यंत तीनवेळा टी 20 मध्ये सुपर ओव्हरचा सामना केलाय. तिन्ही वेळ पराभवच त्यांच्या पदरी आलाय. सुपर ओव्हरमध्ये प्रचंड दबाव असतो. जी टीम चांगली स्ट्रॅटजी आखते, दबावाचा चांगल्या पद्धतीने सामना करते, ती टीम जिंकते. टी 20 इंटरनॅशनलच्या इतिहासात सुपर ओव्हरमध्ये कुठल्या टीमचा काय रेकॉर्ड आहे? कोण नंबर 1 आहे? जाणून घेऊया.
सुपर ओव्हरमध्ये बेस्ट टीमबद्दल बोलायचं झाल्यास टीम इंडिया सर्वात वर आहे. भारताने आतापर्यंत 6 वेळा सुपर ओव्हरचा सामना केलाय. प्रत्येकवेळी टीम इंडियाला विजय मिळालाय. सुपरओव्हरमध्ये दबावाखाली टीम इंडियाने कधीच सामना गमावलेला नाही. सर्वात जास्त सुपर ओव्हर जिंकण्याच वर्ल्ड रेकॉर्ड भारतीय टीमच्या नावावर आहे.
T20 मध्ये आतापर्यंत कधीच सुपर ओव्हरचा सामना न करणारी टीम कुठली?
सर्वात जास्त सुपर ओव्हरमध्ये हरणारी टीम न्यूझीलंड आहे. या टीमने आतापर्यंत 9 वेळा सुपर ओव्हरचा सामना केलाय. यात 7 वेळा पराभव झेलावा लागलाय. दोनच वेळा न्यूझीलंडची टीम जिंकली आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या टीमने प्रत्येकी दोन-दोन वेळा सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवलाय. पाकिस्तानने चार सुपर ओव्हरमध्ये तीन मॅच गमावल्या आहेत. झिम्बाब्वेच्या टीमने कधीच सुपर ओव्हरमध्ये मॅच गमावलेला नाही. त्यांनी दोन सामने जिंकलेत. श्रीलंकेच्या टीमने 6 सुपर ओव्हर टाकल्या. 4 वेळा त्यांचा पराभव झाला. बांग्लादेश टी 20 मध्ये अशी एकमेव टीम आहे, ज्यांनी कधीच सुपर ओव्हरचा सामना केलेला नाही.
सुपर ओव्हरमध्ये टीम्सचं प्रदर्शन
अफगाणिस्तान – विजय 0 पराभव 3
ऑस्ट्रेलिया – विजय 1 पराभव 2
बांग्लादेश – विजय 0 पराभव 0
इंग्लंड – विजय 2 पराभव 0
भारत – विजय 6 पराभव 0
आयर्लंड – विजय 1 पराभव 0
न्यूझीलंड – विजय 2 पराभव 7
पाकिस्तान – विजय 1 पराभव 3
दक्षिण आफ्रीका – विजय 2 पराभव 0
श्रीलंका – विजय 2 पराभव 4
वेस्ट इंडीज – विजय 2 पराभव 1
झिम्बाब्वे – विजय 2 पराभव 0
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


