Actress Whatsapp Chat Leak: व्हॉट्सअ‍ॅप ‘डबल मिनिंग’ मेसेज लीक अन्…; बॉलिवूड अभिनेत्री अडचणीत, नेमकं काय होतं चॅट्समध्ये?

image

रुही सिंग कोण आहे?

रुही सिंग ही एक मॉडेल, अभिनेत्री आणि आहे. २०११ मध्ये, तिने फेमिना मिस इंडिया ईस्टमध्ये भाग घेतला आणि ती पहिली उपविजेती होती. २०१२ मध्ये, तिने फेमिना मिस इंडियामध्ये भाग घेतला आणि टॉप १० मध्ये स्थान मिळवले. त्याच वर्षी, रुहीने मियामी येथे झालेल्या मिस युनायटेड नेशन्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. रुही सिंग इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सक्रिय आहे, तिच्या इंस्टाग्रामवर २० लाख फॉलोअर्स आहेत. ती 'चक्रव्यूह', 'स्पॉटलाइट', 'परचायी', 'बँग बँग' आणि "रनअवे लुगाई" सारख्या सिरिजमध्ये दिसली आहे.रुही सिंगने २०१५ मध्ये मधुर भांडारकर यांच्या "कॅलेंडर गर्ल" या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *