Horror Drama Series : बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, जे प्रेक्षकांना इतके आवडतात की लोक ते अनेकदा बघतात. यामध्ये सर्वात जास्त प्रेक्षक हे हॉरर चित्रपट बघतात. असाच एक चित्रपट ज्याची कथा प्रेक्षकांना फक्त घाबरवून सोडत नाही तर त्या प्रेक्षकांना भावनिक स्तरावरही जोडून ठेवते.
अलौकिक घटना, त्यात मिसळलेले प्रेम, पश्चात्ताप आणि दडलेली भीतीदायक सत्ये या सगळ्यामुळे कथा अधिक प्रभावी बनते. पार्श्वसंगीत आणि निवडलेली लोकेशन हळूहळू तणाव वाढवत नेतात तर प्रत्येक भागासोबत प्रेक्षक पात्रांच्या अधिक जवळ जातात. भीती आणि नाट्य यांचा समतोलच अशा मालिकांना खास बनवतो आणि म्हणूनच या प्रकारच्या सिरीज जगभर लोकप्रिय ठरतात.
आम्ही ज्या सीरिजबद्दल बोलत आहोत तो 2017 साली प्रदर्शित झाला होता. ती तुर्की हॉरर–ड्रामा सिरीज आहे. ‘साहिपली’ इंग्रजी नाव ‘Possessed’ असे या सीरिजचे नाव आहे. या सीरिजचे दिग्दर्शन प्रसिद्ध हॉरर दिग्दर्शक Alper Mestçi यांनी केले आहे.
ही कथा बुशरा नावाच्या डॉक्टर मुलीभोवती आणि सेलीम नावाच्या शिक्षकाभोवती फिरते. दोघेही आपल्या भूतकाळातील जखमा घेऊन एका गावात पोहोचतात. त्या गावात पोहोचल्यानंतर त्यांच्या आयुष्यात अशा काही घटना घडू लागतात ज्यामुळे वातावरण हळूहळू भयावह वळण घेते.
कथा आणि पात्रांची गुंतागुंत
या मालिकेत Funda Güray, Baran Akbulut आणि Ferit Kaya यांसारखे दमदार तुर्की कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. कथेनुसार, बुशराचे लग्नाच्या रात्रीच पतीचे निधन होते. या धक्क्यातून सावरण्यासाठी ती आपल्या गावात परतते. मात्र तिथे तिच्या आजूबाजूला विचित्र आणि भीतीदायक घटना घडू लागतात. अशा परिस्थितीत ती सेलीमच्या जवळ येते. परंतु सेलीमचाही एक गडद भूतकाळ आहे, जो पुढे उलगडत जातो. गावातील जुन्या समजुती आणि अंधश्रद्धा यामुळे वातावरण अधिक रहस्यमय बनते.
या सीरिजचे एकूण 10 भाग आहेत. प्रत्येक भाग सुमारे 40 ते 45 मिनिटांचा आहे. IMDb वर या सीरिजला 6.8 इतकी रेटिंग मिळाली आहे. भारतातही या सीरिजला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः साउंड डिझाईन आणि भयावह वातावरणामुळे प्रेक्षक मालिकेशी जोडले जातात. रोमान्स आणि हॉररचा संगम या सीरिजला वेगळी ओळख देतो.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रात दोन विधानसभा पोटनिवडणुकांचा बिगुल: बारामती आणि राहुरीत राजकीय हालचालींना वेग!
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- उद्योगपती अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरशी संबंधित कंपन्यांवर ईडीचा पहाटे मुंबईत १२ ठिकाणी छापा.
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रात दोन विधानसभा पोटनिवडणुकांचा बिगुल: बारामती आणि राहुरीत राजकीय हालचालींना वेग!
- उद्योगपती अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरशी संबंधित कंपन्यांवर ईडीचा पहाटे मुंबईत १२ ठिकाणी छापा.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती


























Subscribe to my channel


