अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध चालवलेल्या आक्रमक लष्करी मोहिमेमुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे. या संयुक्त कारवाईत इराणचे प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या ४८ तासांतच ४८ प्रमुख इराणी नेते आणि ४० महत्त्वाचे लष्करी कमांडर ठार मारल्याचा दावा करण्यात येत आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर आता इस्त्रालय आणि अमेरिकेने इराणविरुद्ध बंड पुकारले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा काय?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला एक विशेष मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी इराणमध्ये किती नुकसान झाले याची माहिती दिली आहे. सध्या खूप वेगवान घडामोडी होत आहेत. यात आम्हाला प्रचंड यश मिळाले आहे. आम्ही केलेल्या केवळ एकाच हल्ल्यात ४८ प्रमुख इराणी नेत्यांना ठार केले आहे, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
सध्या अमेरिकन सैन्य इराणच्या नौदलाला निष्क्रिय करण्यासाठी काम करत आहे. आतापर्यंत आम्हाला इराणच्या ९ युद्धनौका बुडवण्यात यश आले आहे. या हल्ल्यात इराणी नौदल मुख्यालयाचेही प्रचंड नुकसान झाले आहे, असाही दावा ट्रम्प यांनी केला आहे.
शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ला
इस्रायली संरक्षण दलाने (IDF) दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत इराणच्या लष्करी नेतृत्वाला लक्ष्य करण्यात आले आहे. यात इराणचे चीफ ऑफ स्टाफ अब्दुलरहीम मौसावी यांचा मृत्यू झाल्याची माहिती IDF ने दिली आहे. इराणच्या लष्करी संरचनेत मौसावी हे अत्यंत महत्त्वाचे पद भूषवत होते. इराणने अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ला चढवला. या संघर्षात अमेरिकेलाही मोठी किंमत मोजावी लागली आहे. इराणच्या हल्ल्यात आतापर्यंत ३ अमेरिकन सैनिक मारले गेले असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती अमेरिकन लष्कराने दिली आहे.
दरम्यान हा संघर्ष आता इराण-इस्रायलपुरता मर्यादित न राहता त्याची झळ संपूर्ण मध्य पूर्वेतील देशांना बसत आहे. इराणच्या क्षेपणास्त्रांकडून युएई, कतार, सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन आणि जॉर्डन यांसारख्या अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांना टार्गेट करण्यात आले आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने केलेल्या दाव्यानुसार, इराणने अमेरिकन विमानवाहू जहाज यूएसएस अब्राहम लिंकनवर चार बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. मात्र, अमेरिकन सेंट्रल कमांडने हा दावा फेटाळून लावला आहे. सध्या ही युद्धनौका पूर्णपणे सुरक्षित आणि कार्यरत असल्याचे स्पष्ट केले आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


