Eknath Shinde : इतिहासात पहिल्यांदाच, प्रस्थान सोहळ्यासाठी खुद्द मुख्यमंत्री येणार आळंदीत

Alandi Latest Update : आषाढी वारी पालखी प्रस्थान निमित्त संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी दर्शन आणि उदाराणी प्रदुषण पाहणी दी-यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी तीन वाजता मंदिरामध्ये येणार आहेत.

स्मार दोन तासांचा दौरा आळदीत आहे. यापूर्वी आघाडी सरकार असताना राज्याचे उपमुख्यमंत्री दिवगल आएआर पाटील यांनी गृहखाते असताना आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असताना प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी मदिरात दर्शनासाठी आले होते. मात्र मुख्यमंत्री आळंदीत प्रस्थान सोहळ्यासाटी येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Sant Tukaram Maharaj Palkhi : तुकोबांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान; देऊळवाड्यात राज्यभरातून हजारो वारकऱ्यांची उपस्थिती

उदावाणी प्रदुषणाबाबत काय निर्णय घेणार....

गेली काही वर्षे इंद्रायणी प्रदुषणाचा मुद्दा चर्चिला जात आहे. त्यातच मागील महिनाभर अखंडपणे इंद्रायणीच्या पाण्यावर पांढरा फेस आल्याने नदी प्रदुषणाचा विषयाची जोरदार चर्चा वारक-यांमधे होत होती. अशा प्रदुषित पाण्यामधे वारकरी गेली कित्येक वर्षे तिर्थस्नान करतात. आचमन करतात. मात्र काळवंडलेले पाणी आणि पाण्यावर आलेला फेस पाहून यंदाच्या वारीत मात्र वारक-यांच्या भावना तिव्र होत्या. वारकरी आणि आळंदीकरांनी याबाबत नाराजीही व्यक्ती केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिदि यांनी दखल घेत आज इंद्रायणी नदीचा पाहणी दौरा आयोजित केला आहे. आता श्री शिंदे याबाबत काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान या आथी मुख्यमंत्री शिंदे आळदीतील माऊलींच्या मंदिरात समाधी दर्शनासाठी तीन वाजता आळदीत वेतील त्यानतर पालखी प्रस्थान सोहळा पाहतील. यावेळी वारकरी संप्रदायाशी हितगुज साधणार आहे. त्यानंतर पाच वाजता इंद्रायणीची पाहणी करणार आहेत. यावेळी त्यांचेसमवेत प्रदुषण नियंत्रण मंडळाची पथकही असेल. त्यानंतर सवा पाच वाजता लोहगाव विमानतळावरून मुंबईला रवाना होतील.

मुल्यमत्री आळदीत प्रस्थान सोहळ्यासाठी येण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी कोणताही मुख्यमंत्री पदावर असताना आकदीत प्रस्थान सोहळ्यासाठी आले नव्हते. मुख्यंत्री शिंदे पहिलेच मुख्यमंत्री प्रस्थानसाठी माळदीत येत आहे गामुळे आळंदीकरांसाठी कुतूहलाचा विषय आहे. याचबरोबर दुसरीकडे राज्यसरकारने वारक-यानी दिडीक- पासाठी वीस हजाराचे देवू केलेले अनुदानावर ब-यापैकी टिका विरोधक तसेच वारकरी संप्रदायातूनही आली. वा पावभूमीवर मुख्यमंत्री शिंदे आळदीत येणार असून वारक-यांसाठी काय हितगुज साधणार याचीही उत्सुकता नदीकर, विडीकरी, वारक-यांना आहे.

धावान आळदी नगरपरिषदमार्फत केलेल्या चाकण चौकातील तुळशी वृंदावन चीक सुशोभिकरणाचे पाहणी आणि वारक याना शिवसेनेतर्फे दिल्या जाणा-या मोफत छत्र्या, रेनकोटचे वाट्य केले जाईल. मात्र हे त्याच्या उपलक अनुसार कार्यक्रम होणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply