भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सीएनजी कारचे चांगले मार्केट आहे. सीएनजी कार, कमी मायलेज आणि स्वस्त इंधन असल्याने प्रसिद्ध आहेत. पेट्रोल आणि डिझेल कारच्या तुलनेत सीएनजी कार जास्त मायलेज देतात आणि वापरण्यास स्वस्त असतात. आज या लेखात आपण १० लाख रुपये किंमतीपेक्षा कमी किंमतीच्या टॉप – ५ सीएनजी कारची माहिती घेणार आहोत.
Maruti Swift CNG
मारुती स्विफ्ट CNG ही भारतीय बाजारातील सर्वात प्रसिध्द हॅचबॅक कार आहे. या कारची किंमत ८.२० लाख ते ९.२० लाख रुपयांच्या दरम्यान असते. सीएनजी मोडमध्ये ही कार 32.85 Km/kg चा मायलेज देते. सेफ्टीसाटी या कारच्या सर्व व्हेरिएंटमध्ये सहा एअर बॅग मिळतात.तर फिचर्सचा विचार करता यात 7-इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आणि ऑटोमॅटीक क्लायमेट कंट्रोल देण्यात आला आहे. स्टायलिश डिझाईन आणि विश्वासार्ह परफॉर्मेंसमुळे ही कार मध्यम वर्गीय कुटुंबासाठी बेस्ट पर्याय आहे.
Tata Punch CNG
जर तुम्हाला सीएनजी सुव्ह घ्यायची असेल तर Tata Punch CNG तुमच्यासाठी योग्य ठरु शकते. हीची किंमत ७.३० ते १०.१७ लाख रुपयांदरम्यान आहे. ARAIच्या मते ही कार २६.९९ Km/kg चे मायलेज देते. यात ड्युअल सिलींडर CNG टेक्नोलॉजी, १०.२५ इंचाचा इंफोटेनमेंट सिस्टीम, ड्युअर एअरबॅग आणि मजबूत बॉडी असे फिचर्स आहेत. मायक्रो-UV डिझाईन आणि सेफ्टी स्टँडर्ड्स यास कमी बजेटमध्ये यास बेस्ट सुव्ह ठरवतात.
Maruti WagonR CNG
Maruti Suzuki WagonR CNG ही भारताची सर्वात जास्त मायलेज देणारी सीएनजी कार आहे. याची किंमत ६.६९ लाख ते ७.१४ लाख रुपयांपर्यंत असते. या कारचे मायलेज ३४.०५ km/kg असल्याने डेली प्रवास करण्यासाठी उत्तम कार आहे. १.० लिटरचे K-Series चे इंजिनासोबत या कारला कमी देखभाल आणि मारुतीचे सर्व्हिस सेंटरचे नेटवर्क यामुळे ही कार मध्यमवर्गीयांमध्ये प्रचंड फेमस आहे.
Nissan Magnite CNG
Nissan Magnite CNG एक प्रिमीयम आणि स्टायलिश SUV आहे. हीची किंमत ६.८९ लाख रुपयांपासून सुरु होते. आणि २७.६ Km/kg चा मायलेज देते. फिचरमध्ये या कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा, क्रुझ कंट्रोल, व्हायरलेस चार्जर आणि सहा एअर बॅग्सची सुरक्षा आहे. याचे स्टायलिंग डिझाईन आणि व्हॅल्यू फॉर मनी पोझिशनिंग यास खास बनवते. मात्र, निसान कारच्या सर्व्हीस सेंटरचे जाळे कमी आहे.त्यामुळे छोट्या शहरात थोडी अडचण निर्माण होऊ शकते.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


