शिर्डीत भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर!

शिर्डी: कोपरगाव तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. कोपरगावर येथील झगडे फाटा येथे हा अपघात झाला आहे. कंटेनरच्या धडकेमध्ये ऍपेरिक्षा चक्का चुर झाली आहे. या घटनमध्ये चार महिलांसह दोन पुरुषांचा यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कंटेनरने दोन मोटर सायकलला देखील चिरडल्याने त्यातील दोन जण गंभीर जखमी असल्याचे प्राथमिक माहिती आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply