प्रेमानंद महाराज आणि राजपाल यादवImage Credit source: Instagram
अभिनेता राजपाल यादव काही वर्षांपूर्वीच्या चेक बाऊन्स प्रकरणात आता तुरुंगात शिक्षा भोगत आहे. 9 कोटी रुपयांचं कर्ज फेडू न शकल्याने त्याला तुरुंगात आत्मसमर्पण करावं लागलं. या कठीण काळात आता बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेकजण त्याची आर्थिक मदत करत आहेत. यादरम्यान आता राजपालचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जवळपास दोन महिन्यांपूर्वी तो वृंदावनला गेला होता. तिथे त्याने प्रेमानंद महाराजांची भेट घेतली होती. हा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणत आहे की, कदाचित प्रेमानंद महाराजांना राजपालवर येणाऱ्या संकटाची कुणकुण आधीच लागली होती. म्हणूनच ते त्याला खंबीर राहून आव्हानांचा सामना करण्याचा सल्ला देत होते. या भेटीदरम्यान राजपाल भावूक झाला होता.
प्रेमानंद महाराज यांचा राजपालला सल्ला
या भेटीदरम्यान राजपालने महाराजांसमोर कॉमेडीची एक झलकसुद्धा दाखवली होती. त्यावर ते खळखळून हसले. पुढे त्याला सल्ला देत ते म्हणाले, “आपलं चित्तं देवाशी जोडून ठेवणं हे आयुष्यात सर्वांत गरजेचं आहे. कारण आयुष्यात दु:ख, संकटं येतच असतात. कधीकधी आपल्या जवळच्या लोकांपासून आपण दूर जातो. अशा परिस्थितीत आयुष्य कठीण वाटू लागतं. आर्थिक समस्या, व्यवहार अशा अनेक समस्या आहेत. त्या संकटकाळात फक्त देवच आपल्याला सावरू शकतो. एखादा माणूस तुझ्याशी आज हात मिळवेल, परंतु जेव्हा तू एखाद्या अडचणीत सापडशील, तेव्हा तो बाजूला होईल. संकटकाळात फक्त देवच साथ देतो. त्यामुळे देवाचा नाम जप कर. प्रत्येक संकट, दु:ख यांच्याशी लढायला शिक, हार मानू नकोस.”
[embedded content]
“प्रत्येक समस्येदरम्यान धीट राहा, खंबीर राहा. खचू नकोस. देवाचं नामस्मरण करत राहा. देव खूप शक्ती आणि सहयोग देतो. आपण देवाला विसरलोय, म्हणून आज पश्चात्ताप करत आहोत”, असा उपदेश ते राजपालला देत असतात. हे सर्व ऐकताना तो भावूक होतो. पुढच्या वेळी पत्नीला सोबत घेऊन दर्शनाला येणार असल्याचं तो त्यांना सांगतो. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रेमानंद महाराजांना राजपालवर येणाऱ्या संकटाबद्दल दोन महिने आधीच समजलं होतं, असं अनेकांनी म्हटलंय.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


