मोठी बातमी! राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणूक जाहीर, १६ मार्चला मतदान

image

राज्यसभेच्या रिक्त ३७ जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आलेली आहे. १० राज्यांमधील या जागांसाठी १६ मार्च २०२६ रोजी मतदान होणार आहे. तर मतदानाच्या दिवशीच संध्याकाली मतमोजणी होणार आहे. (Rajya Sabha Elections 2026: Polls for 37 Seats on March 16 Across 10 States)



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *