मुंबई : शिवाजी पार्कवर आज राज ठाकरेंची तोफ धडाडणार; ‘मनसे’चा गुढीपाडवा मेळावा

मुंबई: आज गुढी पाडव्यानिमित्त महाराष्ट्र नव निर्माण सेनेचा आज गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. काही महिन्यातच मुंबई  महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. यामेळाव्यासाठी राज्यातून मनसे सैनिक येत आहेत. या मेळाव्याची मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

मनसेचा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. या मेळाव्याची मनसे सैनिकाकडून जय्यत तयारी सुरु आहे. या मेळाव्यासाठी राज्यातून मनसे सैनिक येणार आहेत. यासाठी 70 हजार खुर्च्यांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्र धर्माची सर्वोच्च गुढी उभारूया, मुंबईत मनसेने बॅनर लावले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *