मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. आता सोमय्या यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर आरोप केले आहेत. पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी माझी खोटी सही करून घेतली आहे. माझ्या नावाने फेक एफआयआर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करून घेतली आहे. या लोकांनी खालची पातळी गाठली आहे. या सगळ्यांचे पुरावे राज्यपालांना देणार असल्याचे, भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या म्हणाले.
पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी त्यांच्या खासगी जीवनात काही करो मला त्याच काही देणं- घेणं नाही, पण जर ते मातोश्रीचे पोलीस आयुक्त म्हणून माफियागिरी करणार असतील तर संजय पांडेना सोडणार नाही, उद्धव ठाकरे परिवाराला सोडलं नाही तर संजय पांडे किस खेत की मुली है, असंही किरीट सोमय्या म्हणाले.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा डी गँगशी संबंधित लकडावाला सोबत व्यवहार झाला असल्याचा आरोप केला. यावर बोलताना सोमय्या यांनी राऊतांवर आरोप केले. संजय राऊत काहीही बोलतात, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा ३६ चा आकडा हे जगासमोर अशा पद्धतीने का दाखवतात, असा सावल सोमय्या यांनी केला. मी केचप लावला आणि ठाकरे सरकार ने महाडेश्वर यांना अटक केली, असंही किरीट सोमय्या म्हणाले.
आज आम्ही राज्यपालांना प्रवीण दरेकर, मंगलप्रभात लोढा, गोपाळ शेट्टी, सुनील राणे, आणीवकिल भेटायला जात आहोत. मुंबई पोलीस कमिशनर संजय पांडे माफियागिरी करत आहेत. संजय पांडे यांच्या सांगण्यावरून माझ्यावर जो हल्ला झाला त्यात खार पोलीस ठाण्याचे अधिकारी सहभागी झाले होते, असा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला.
माझ्या गाडीवर दगडफेक झालीच कशी पोलीस काय डोळे बंद करून बसले होते का, सगळे लाईव्ह दिसत होत की पांडेंची इच्छा होती किरीट सोमय्या यांच्या तोडावर हा दगड लागला पाहिजे, असंही सोमय्या म्हणाले. आम्ही केंद्रीय गृह सचिवांना देखील सांगितले आहे, मुंबई पोलीस शिवसेनेच्या गुंडाच संरक्षण करत आहेत. संजय पांडेंनी मी ज्या एफआयआरवर सही केली नाही. त्याची चौकशी लावली हे सर्व गैर आहे. संजय पांडे घाबरलेले आहेत. त्यांना किरीट सोमय्या सोडणार नाही. राज्यपालांना मी सांगणार आहे. याबद्दल चौकशी केली पाहिजे आणि संजय पांडे यांच्यावर कारवाई होणारच, असंही किरीट सोमय्या म्हणाले.
शहर
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
महाराष्ट्र
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
- इस्रायलमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा; भारत-इस्रायल मैत्रीची नवी गाथा
- दाम्पत्य रस्ता चुकले, जिवाला मुकले! गोवा बांबोळी महामार्गावर कारची दुचाकीला जोरदार धडक; वृद्ध पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

























Subscribe to my channel


