मुंबई: बेस्ट उपक्रमाने मुंबईमध्ये १०० टक्के डिजिटल बसगाड्या सुरु करण्याची घोषणा केली असून या बसगाड्यांमधून प्रवाशांना संपूर्ण डिजिटल सेवा अनुभवता येणार आहे. यामध्ये प्रवासी बसमध्ये प्रवेश केल्यावर "टॅप इन" करुन आणि बसमधून उतरताना "टॅप आऊट” करुन आपला प्रवास करु शकतात. याशिवाय, बेस्ट उपक्रमाच्या डिजिटल तिकीट पर्याय प्रकल्पांतर्गत सुरु करण्यात आलेल्या एनसीएमसी (NCMC) कार्ड धारकांना देखील या डिजिटल बस सेवेचा लाभ घेता येणा आहे. या सेवेची अंमलबजावणी भारतातील परिवहन तंत्रज्ञानातील अग्रगण्य कंपनी “चलो" यांनी केली आहे.
बस प्रवासी बेस्ट चलो अॅप किंवा बेस्ट चलो बसकार्डद्वारे "टॅप इन" करुन पुढील दरवाज्याने बसमध्ये प्रवेश करतील आणि "टॅप आऊट” करुन मागील दरवाज्याने बसमधून उतरतील. त्याद्वारे तिकीट भाड्याचे प्रदान करु शकतील प्रवाशाने प्रवास केलेल्या अंतरावर आधारित प्रवासाच्या भाडेदराची परिगणना स्वयंचलितरित्या करण्यात येईल आणि सदर भाडे अॅपद्वारे वजा करण्यात येईल. मोबाईल अॅपचा वापर करणारे प्रवासी त्यांच्या अॅपवर तिकीटाची पावती पाहू शकतील आणि बस कार्डधारकांना “टॅप आऊट” केल्यावर तिकीटाची पावती त्यांना प्राप्त होईल. सुपर सेवर योजनाधारकांना आणि बस पासधारकांना देखील प्रवास करण्यासाठी सदर "टॅप इन" "टॅप आऊट” यंत्रणेचा वापर येईल.
या अॅपद्वारे एप्रिल-२०२२ या महिन्यामध्ये ६० लाख डिजिटल बसफेऱ्या करण्याचा बेस्ट उपक्रमाचा मानस असून त्याद्वारे भारतामध्ये डिजिटल बसगाड्या चालविणारा राज्य मार्ग परिवहन उपक्रम (STU) असेल. या घोषणेमुळे बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांवर संपूर्णतः स्वयंचलित टॅप इन टॅप आऊट यंत्रणा देऊ करणारे मुंबई हे भारतामधील पहिले शहर असेल आणि सिंगापूर, लंडन, पॅरिस यांसारख्या शहरांच्या जागतिक बसचा अनुभव देणाऱ्या शहरांमध्ये मुंबईचा समावेश होईल.
हे पण वाचा-
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

The Politics Lab | बातमीमागचं राजकारण, पडद्यामागची कारणं | Pune News
शिवसेना (UBT) खासदार अरविंद सावंत यांची पत्रकार परिषद #live
भ्रमंती – Official Logo Reveal | Pune News Original Travel Series #travel #video
देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


