महादेवासाठी गाताना थेट त्यांच्याशीच बोलते…; ‘शंभू रे’ भजनाविषयी अमृता फडणवीसांची भावना, VIDEO

image

गणेश कवडे, साम टीव्ही

टी-सीरिज प्रस्तुत, भावस्पर्शी अमृता फडणवीस यांचं नवे भक्तिगीत “शंभू रे” लाँच झालं आहे.. भगवान शिवजींना अर्पण केलेले एक हृदयस्पर्शी भजन आहे. भक्तीच्या मुळाशी रुजलेले आणि मनापासूनच्या संगीत अभिव्यक्तीने अधिक उंचावलेले हे गीत शिवभक्तीचा कालातीत सार पकडते आणि शांतता, सामर्थ्य व आध्यात्मिक स्थैर्य जागवते, अशी भावना व्यक्त केल्या जात आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *