भगवान शंकराच्या गळ्याभोवती नाग का आहे?

image

महाकाल

साप हा मृत्यू आणि भीतीचे प्रतीक मानला जातो. बहुतेकांना सापाची भीती वाटते, परंतु शिव त्याला आभूषणासारखे गळ्यात घालतात. याचा अर्थ असा की, शिवांनी आपण मृत्यू आणि काळाच्या पलीकडचे महाकाल आहोत असे दर्शवले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *