बर्मिंगहॅम यु .के (लंडन) येथील कविता राजपूत यांनी महाराणा प्रताप सिंह यांच्यावर गायलेल्या गाण्याचा ट्रेलर

नंदुरबार जिल्ह्यातील सीमेजवळ गुजरात हद्दीत असलेल्या देव्हाळा गावाची कन्या व शिरपूर सासर असलेल्या कविता राजपूत हल्ली मुक्काम बर्मिंगहॅम यु .के (लंडन) यांनी मेवाडधीपती, राष्ट्र गौरव ,हिंदू कुलभूषण ,महाराणा प्रताप सिंह यांच्यावर गाणं चित्रीत केले असून त्याचा ट्रेलर प्रसिद्ध झाला आहे लवकरच संपूर्ण गाणं त्यांच्या युट्युब वर प्रसिद्ध होणार आहे. समाजातील या भगिनीने राबवलेला स्तुत्य उपक्रमास सर्वांनी आपल्या सदिच्छा देऊन त्यांचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा अशी समस्त समाज बांधवांना विनंती 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *