पुण्यात अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, नंतर केली हत्या

पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे अनेक प्रकरणे उघडकीस येत आहे. अशातच कोथरूड परिसरात गुरुवारी रात्री एका 21 वर्षीय तरुणाने एका 16 वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण करून त्याची निघृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करुन त्याच्यावर आयपीसी आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय.

पीडित अल्पवयीन मुलाला बोलण्याची समस्या (speech impaired) होती. आरोपी हा पीडित तरुणाचा शेजारी आहे. आरोपीने आधी मुलाचे लैंगिक शोषण केले आणि नंतर त्याची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर मृतदेह गोणीत भरुन फेकून दिला. हत्येनंतर तरुणाने मुलाचा मृतदेह गोणीत भरुन फेकून दिला. पोलिसांना त्याचा मृतदेह एका गोणीत सापडला. याप्रकरणी कोथरुड पोलिस तपास करत आहे



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *