पुणे - पुणे मेट्रोचे लोकार्पण होताच सफरीचा आनंद घेण्यासाठी सध्या पुणेकरांची एकच झुंबड उडाली आहे. वाहतूक कोंडीने त्रासलेल्या पुणेकरांना मेट्रोचा प्रवास आवडू लागला आहे.
सध्या गरवारे महाविद्यालय ते वनाज या मार्गावर मेट्रो सुरु झाली आहे. सध्या मेट्रो ताशी ४० किलोमीटर वेगाने धावत आहे. त्यामुळे या मार्गावरील पाच किलोमीटर प्रवासासाठी सुमारे २० मिनिटांचा कालावधी लागत आहे.
भविष्यात मेट्रो यापेक्षा अधिक वेगाने धावणार असल्याचे महामेट्रोने स्पष्ट केले आहे. याबाबत महामेट्रोचे अधिकारी म्हणाले, सध्या मेट्रोची ट्रायल सुरु असल्याने ताशी ४० किमी वेग आहे. तसेच शहरात सध्या मेट्रोच्या मार्गांचे कामही अपूर्ण असून एकच छोटा मार्ग सुरु आहे. डिझाईननुसार ८० किमी वेगाने मेट्रो धावू शकते. त्यामुळे अजून काही मार्ग सुरू होताच आहे, त्या वेगात बदल करण्यात येणार असल्याने पुणेकरांना मेट्रोने वेगवान प्रवास करता येणार आहे.
ते म्हणाले, प्रवाशांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचीही संख्या अधिक आहे. सर्वांना या नवीन सेवेची सवय व्हावी, मेट्रो प्रवासाबद्दल विश्वास निर्माण व्हावा, आनंद लुटता यावा या हेतूने सध्या मेट्रो ताशी ४० किमी वेगाने धावते आहे.
२,२७,९५० - आठ दिवसातील प्रवासी संख्या
३२ लाख रुपये - आतापर्यंतचे उत्पन्न
प्रत्येकजण वाहतूक कोंडीने त्रासला आहे. पुण्यात जलद प्रवास पुणे मेट्रोने करता येणार आहे. नवीन गोष्टीची सवय होण्यास वेळ लागतो. मेट्रोच्या सर्व मार्गांचे काम पूर्ण होताच निश्चित वेग वाढवला जाईल, याची खात्री आहे.
- अविनाश मोहिते, मेट्रो प्रवासी
शहरात मेट्रो मार्गाचे काम सुरु आहे. सध्या एकच मार्ग असल्याने ४० किमी वेगाने मेट्रो धावत आहे. दैनंदिन प्रवासी वाढले आणि मार्ग सुरळीत झाला की नियोजनानुसार वेग वाढविला जाईल. डिझाईननुसार ८० किमी वेगाने मेट्रो धावू शकते.
- हेमंत सोनवणे, महासंचालक, महामेट्रो.हे पण वाचा-
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




