
पुणे : चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अडथळा ठरणारा जुना पूल पाडला जाणार आहे. त्यासाठी नोएडा येथील जुळे मनोरे पाडणाऱ्या खासगी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली आहे. त्याचा अहवाल ही कंपनी गुरुवारी (८ सप्टेंबर) सादर करण्याची शक्यता आहे.पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर चांदणी चौकात दररोज सकाळी आणि संध्याकाळी कार्यालयीन वेळेत होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्ता रुंदीकरणासह विविध कामे हाती घेण्यात आली आहेत.
त्यात वाहतूक कोंडीला अडथळा ठरणारा चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यात येणार आहे. हे पूल पाडण्याचे काम नोएडा येथील जुळे मनोरे पाडणाऱ्या कंपनीला दिले जाणार आहे. हा पूल स्फोटकांच्या साहाय्याने पाडता येईल किंवा कसे?, की कोणता पर्याय वापरावा लागेल, याची पाहणी अधिकाऱ्यांनी केली आहे. त्याचा अहवाल प्रशासनाला सादर झाल्यानंतरच पूल पाडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली.
दरम्यान, १२ ते १५ सप्टेंबर दरम्यान चांदणी चौकातील जुना अरुंद पूल पाडून महामार्ग सहापदरी करण्याचे ठरविण्यात आले आहे. आता या प्रकल्पाला गती देण्यासाठी पुणे महानगरपालिका, संरक्षण विभाग व अन्य विभागांमार्फत अस्तित्वातील उन्नत मार्गावरील पाणी पुरवठा, विद्युत वाहिनी आदी सेवा वाहिन्या स्थलांतरित करण्यासाठीचे काम सुरू झाले आहे.
शहर
- पनवेल: सिग्नल केबल चोरीचा प्रयत्न, लोकल सेवा दोन तास ठप्प; हजारो प्रवाशांचे हाल!
- यवतमाळमध्ये 'ऑपरेशन टायगर'! काँग्रेसला तोंडघशी पाडणारे साहेबराव कांबळे अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ
- पुणे: विमानतळावर प्रवाशांचा खोळंबा: पुण्याहून दुबईला जाणारी स्पाइसजेटची विमानसेवा तासनतास लांबणीवर!
- पाटस गोळीबार प्रकरण! सिमेंट वाहतुकीच्या वादातून हाणामारी आणि फायरिंग; दोन्ही गटांतील १० आरोपींना ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: पोहण्याचा मोह जीवावर; साई टेकडी तलावात बुडून तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत!
- शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर दुर्दैवी घटना: रायगडवरून घरी परतताना साताऱ्याच्या शिवभक्ताचा अपघाती अंत; शिवप्रेमींमध्ये शोककळा.
- पनवेल: सिग्नल केबल चोरीचा प्रयत्न, लोकल सेवा दोन तास ठप्प; हजारो प्रवाशांचे हाल!
- माणसानंतर आता जनावरांनाही 'लाईफस्टाईल' आजार; ५५ लाख बैलांना मधुमेह आणि हृदयविकाराचा विळखा!
गुन्हा
- बीड: 'माझ्याकडे तुझे फोटो, पळून आली नाहीस तर व्हायरल करीन'; परळीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, नराधम गजाआड!
- भाजप पदाधिकारी अजित आचरेकरला DRI कडून बेड्या; संजय राऊतांचा रवींद्र चव्हाणांवर गंभीर आरोप!
- नो ब्रोकर' ॲपवरील घराचा शोध पडला महागात! भाड्याच्या फ्लॅटच्या नावाखाली महिलेला दीड लाखांचा चुना; पवई पोलिसांत गुन्हा दाखल!
- मध्यप्रदेश: दारुड्या पित्याने मुलाला घराबाहेर उलटं लटकावलं, रागाच्या भरात आईने पतीला काठीने मारून संपवलं!
राजकीय
- सावंतवाडी भाजपला मोठा धक्का! अंतर्गत वादामुळे शहर अध्यक्ष आणि नगरसेविका मोहिनी मडगावकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे.
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
इतर
- आजचे राशिभविष्य ६ जून २०२६ : या राशींना मिळणार नोकरीत प्रमोशन तर काहींचा वाढणार खर्च!
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: नीट (NEET) पेपर फुटीवरून 'कॉकरोच जनता पार्टी'चा अनोखा इशारा! अभिजीत दिपकेंचे आक्रमक आंदोलन, सरकारला दिले गंभीर परिणामांचे संकेत.
- BSNL ची मोठी क्रांती! अवघ्या ४२ रुपयांत पाहा ६०० हून अधिक LIVE टीव्ही चॅनल्स; इंटरनेट डेटाही खर्च होणार नाही!
- ओडिशा: इंजिनिअरच्या घरी 'कुबेराचा खजिना'! २ कोटींची रोकड, ३०० ग्रॅम सोने आणि १८ मालमत्ता; पाहून अधिकारीही चक्रावले!
- परकीय चलन वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशवासियांना मोठे आवाहन! 'सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, इंधन आणि सोनं खरेदी टाळा'


























Subscribe to my channel




