पुणे: कार-लक्झरी बस अपघातात २५ जण गंभीर जखमी; पुणे- नगर महामार्गावरील घटना

पुणे: पुणे- नगर महामार्गावर बजरंगवाडी येथे प्रवाशी बस आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात प्रवासी बसमधील २२ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडर तोडून नगरकडे जाणाऱ्या प्रवासी बसला धडक दिली. कारने धडक दिल्याने ही बस पटली होऊन या भीषण अपघात झाला.

लक्झरी बस पुण्याहून नगरकडे जात होती यावेळी स्विफ्ट कार चालकाचा ताबा सुटला, ही कार समोरुन येणाऱ्या बसला धडकली. यावेळी बस पलटी होऊन अपघात झाला. बसमधील २५ जण गंभीर जखमी झाले आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *