
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने तृतीपंथीयांची सुरक्षा रक्षक म्हणून निवड केली आहे. ग्रीन मार्शल आणि महानगर पालिकेत तृतीयपंथीना कंत्राट पद्धतीने नोकरीवर घेतलं आहे. समाज विकास विभागामार्फत हा उपक्रम राबवत असल्याचं महानगर पालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी सांगितलं आहे. भविष्यात देखील या घटकांचा विचार करून नोकरीची संधी दिली जाईल अस आयुक्तांनी म्हटलं आहे. सुरक्षा रक्षाकाची नोकरी मिळाल्याने तृतीयपंथ्यांमध्ये आनंदाच वातावरण आहे.
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने तृतीयपंथी व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्याच ठरवलं आहे. त्या दिशेने पाऊल टाकत त्यांनी काही तृतीयपंथी व्यक्तींना सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी दिली आहे. काही तृतीयपंथी हे ग्रीन मार्शल पथकात रुजू झाले आहेत. तृतीयपंथी म्हटलं की त्यांना एका विशिष्ट नजरेतून पाहिल जातं. सेक्स वर्कर, भीक मागणारे अशी त्यांची ओळख आहे. अस तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांनी सांगितलं. परंतु, तृतीयपंथीना महानगर पालिका मुख्य प्रवाहात आणण्याचा जो प्रयत्न करत आहे ते पाहून आनंद होतो आहे अस ही त्यांनी म्हटलं आहे.
तृतीयपंथी व्यक्तींमध्ये देखील अनेक उच्च शिक्षित आहेत. ते नोकरी करतात, अस तृतीयपंथी निकिता यांनी सांगितलं आहे. १७ वर्षांपूर्वी साडी नेसली होते. कधी वाटलं नव्हतं की अशी नोकरी मिळेल. पण महानगर पालिकेने संधी दिली आहे. त्या संधीच सोन नक्की करू. अस तृतीयपंथी रुपाली यांनी म्हटलं आहे. आयुक्त राजेश पाटील म्हणाले की, समाज विकास विभागामार्फत तृतीयपंथी या समाजातील घटकासाठी नवीन उपक्रम सुरू केला आहे. रोजगाराबाबत या घटकांना संघर्ष करावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर महानगर पालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून घेतलं आहे. ग्रीन मार्शल पथक आहे त्यात देखील त्यांचा सहभाग आहे. यांची अवहेलना पाहिली तर त्यांना समाजात स्थान देणं महत्वाचं आहे. अस पाटील म्हणाले आहेत.
शहर
- मोफत गणवेश योजनेचा 'तोटा'; २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट आणि शिवणकाम कसं करायचं? मुख्याध्यापकांसमोर मोठा पेच.
- पुणे: तळेगाव दाभाडेमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर मित्राकडून अत्याचार; अश्लील फोटोची धमकी देत कॅफेत नेले, तिघांना अटक!
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! १० वीच्या नोकरीसाठी पदवीधर उमेदवार अपात्र; सरकारी भरतीचे नियम बदलणार.
- पुणे: स्वारगेट पीएमपी स्थानकावर महिला वाहकांची कुचंबणा; स्वच्छ स्वच्छतागृहांच्या अभावी आरोग्याचा गंभीर प्रश्न!
महाराष्ट्र
- मोफत गणवेश योजनेचा 'तोटा'; २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट आणि शिवणकाम कसं करायचं? मुख्याध्यापकांसमोर मोठा पेच.
- पुणे: तळेगाव दाभाडेमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर मित्राकडून अत्याचार; अश्लील फोटोची धमकी देत कॅफेत नेले, तिघांना अटक!
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! १० वीच्या नोकरीसाठी पदवीधर उमेदवार अपात्र; सरकारी भरतीचे नियम बदलणार.
- पुणे: स्वारगेट पीएमपी स्थानकावर महिला वाहकांची कुचंबणा; स्वच्छ स्वच्छतागृहांच्या अभावी आरोग्याचा गंभीर प्रश्न!
गुन्हा
- ८ वर्षांनंतर न्याय! दिल्लीतील गोळीबार प्रकरणी भाजप आमदार राजू सिंह दोषी; महिलेचा घेतला होता बळी.
- मध्य प्रदेश: एकतर्फी प्रेमातून तरुणाचा अल्पवयीन तरुणीवर कुऱ्हाडीने हल्ला; छताला लटकवून दिला फास.
- कल्याणमध्ये गोळीबार; व्हॉट्सअॅप स्टेटसच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, खडकपाडा पोलिसांकडून दोघांना अटक.
- लातूरच्या मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात संतापजनक प्रकार; रुग्णांच्या जीवाशी खेळ, मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे सापडली.
राजकीय
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ५ वाजताची डेडलाईन! अभिजीत दिपकेच्या 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला सायंकाळी ५ पर्यंतच परवानगी; दिल्ली पोलिसांचे कडक नियम लागू!
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
























Subscribe to my channel




