नवी मुंबई : वाशी येथील एपीएमसी मार्केटला भीषण आग! अनेक दुकाने जळून खाक

Navi Mumbai Fire News : नवी मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. नवी मुंबईतील वाशीजवळील एपीएमसी फळ मार्केटला आग लागल्याची घटना घडली आहे. एपीएमसी फळ मार्केटमध्ये हा अग्नीतांडव सुरू आहे.सदर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानाचे आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *