
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा– विसरवाडी राज्य महामार्गावरील वडदा गावाजवळ रात्री गुरे घेऊन जाणारे पिकअप वाहन व भंगाराचे सामान घेऊन जाणारा टेम्पोची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर गाईंमध्ये 2 वासरूंचा मृत्यू झाला आहे.
खांडबारा विसरवाडी दरम्यान वडदा गावाजवळ सदर भीषण अपघात झाला आहे. यात पिकअप वाहनाचे जवळपास तीन ते चार तुकडे झालेले आहे. या वाहनामध्ये गायी व वासरे पाय आणि तोंड बांधून अत्यंत क्रूर पद्धतीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. अपघात एवढा भीषण होता की पिकअप वाहन चालक जागीच ठार झाला आहे. तर २ गायी देखील मृत्युमुखी पडल्या आहेत. इतर गायी गंभीर जखमी झाल्या आहे. सहचालक सलमान मोहम्मद व टेम्पोमधील चालक सुनील साळुंखे, सहचालक राजेंद्र शांतीलाल पवार (रा. चिंचपाडा दहिवेल, साक्री) हे तीन जण गंभीर जखमी झाले आहे.
अपघात होताच वडदा गावातील ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. विसरवाडी 108 रुग्णवाहिकेचे पायलट मानसिंग गावित, डॉ. प्रवीण गावित व खांडबारा ग्रामीण रुग्णालय 108 रुग्णवाहिकेचे पायलट हरीश गावित, डॉ. पंकज अहिराव यांना फोन येताच घटनास्थळी धाव घेतली. यानंतर जखमींना प्राथमिक उपचार देऊन नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.
रात्रीच्या अंधारात कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या मुक्या जनावरांना क्रुर पद्धतीने तोंड व पाय बांधून त्यांच्यावर पुन्हा भंगाराचा सामान लादून भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप वाहनाचा वडदा गावाजवळ आयशर टेम्पोच्या धडकेत भीषण अपघात होऊन चालकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. सकाळी पशुधन पर्यवेक्षक डॉ. जी. एम. अहिरे यांनी अपघातग्रस्त गायी व वासरांना तत्काळ उपचार देऊन जीवदान दिले. उपचारादरम्यान काही वासरू ठार झाल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे. पशुधन पर्यवेक्षक डॉ. अहिरे यांनी अपघातात जखमी व बेशुद्ध झालेल्या गायींना वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

