दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ड्रोन हल्ला: चार प्रवासी किरकोळ जखमी, हवाई वाहतूक मात्र सुरळीत.

 
 

दुबई प्रशासनाने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, 'दुबई विमानतळाजवळ दोन ड्रोन डागण्यात आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यात घानाचे दोन नागरिक, एक बांगलादेशी नागरिक,भारतीय नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, या हल्ल्याचा हवाई वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही'.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *