दारूसोबत चकणा म्हणून नेहमी तिखट पदार्थच का खाल्ले जातात? गोड पदार्थ का खाल्ले जात नाहीत? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? जर दारू पिताना गोड पदार्थ खाल्ले तर काय होऊ शकतं? असा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का? तुम्ही जेव्हा मद्यपान करण्यासाठी बारमध्ये जाता तेव्हा तिथे पार्टी टेबलवर चकणा म्हणून फक्त तिखट पदार्थच ठेवलेले असतात, ज्यामध्ये खारे शेंगदाणे, चिप्स, वेगवेगळे तळलेले तिखट पदार्थ अशा वस्तू ठेवलेल्या असतात प्रत्येकाची आवड निवड ही वेगवेगळी असू शकते, कोणी दारूसोबत चकणा म्हणून शेंगदाणे खातं तर कोणी चिप्स काही जण इतर पदार्थ देखील खातात, पंरतु दारू पिताना कोणीही चकणा म्हणून आजपर्यंत गोडपदार्थ खाताना तुम्ही पाहिलं नसेल, त्या मागे नेमकं कारण काय आहे? हे शोधण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे का? तर आपण आज याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
दारू पिताना नेहमी तिखड पदार्थच खाल्ले जातात, कारण त्यामागे एक विज्ञान आहे, जो व्यक्ती दारू पिते त्याला चवेशी काहीही देणं घेणं नसतं, कारण दारूची चव ही अतिशय विचित्र थोडीशी आंबट गोड अशी असते, अशा स्थितीमध्ये तो चकणा न खाता एकसारखी दारू पिला तर त्याला ओमेंटिंगचा त्रास होऊ शकतो. मात्र चकणा हा तिखट आणि मिठापासून बनवलेला असतो, तो अशा परिस्थितीमध्ये जीभेवर टेस्ट बड्स जागृत करण्याचं काम करतो, त्यामुळे तुम्ही आरामात दारू पिऊ शकता. आता पाहुयात दारू पिताना कधीही गोड पदार्थ का खाल्ले जात नाहीत.
दारु पिताना कधीही चकणा म्हणून गोड पदार्थ खाल्ले जात नाहीत, कारण त्या मागे एक मोठं कारण आहे, अनेक मिठाई या दुधापासून बनवलेल्या असतात, दुध आणि साखर हे दोन असे घटक आहेत, ज्यांचं अल्कोहोल सोबत रिअॅक्शन होताच ओमेंटिग होते, त्यामुळे जेव्हा एखाद्या व्यक्तीला दारूचा ओव्हरडोस होतो आणि तो सर्व कंट्रोल गमावून बसतो तेव्हा अशा व्यक्तीची नशा कमी करण्यासाठी त्याला गोड पदार्थ खावू घातले जातात, ओमेंटिगनंतर नशा उतरले, दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे दारूची चवच अशी असते की तुम्ही दारू पिताना कधीही गोड पदार्थ खावू शकत नाहीत.
डिस्क्लेमर – ही माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आली आहे, या माहितीला टीव्ही 9 मराठी कोणत्याही प्रकारचा दुजोरा देत नाही, कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


