भारतामध्ये मुलीला किडनॅप करणं, तिच्यासोबत बळजबरीने तिच्या इच्छेविरोधात लग्न करणं, अल्पवयीन मुलीसोबत लग्न करणं, मुलीवर अत्याचार करणं किंवा तिचा छळ करणं या घटनांकडे गंभीर गुन्हा म्हणून पाहिलं जातं, आणि भारतीय संविधानानुसार यातील प्रत्येक गुन्ह्यासाठी वेगवेगळी आणि कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. यातील काही प्रकरणात तर आरोपीला जन्मठेपेची शिक्षा देखील होऊ शकते. जेव्हा प्रश्न अल्पसंख्यांक समाजाचा येतो, तेव्हा तर हे प्रकरण आणखी गंभीर बनतं. परंतु तुम्हाला असा कधी प्रश्न पडला आहे का? की पाकिस्तानमध्ये जर हिंदू मुलींना किडनॅप केलं, किंवा त्यांच्या इच्छा विरोधात त्यांच्याशी लग्न केलं, जर हिंदू मुलीवर अत्याचार झाला तर पाकिस्तानमध्ये नेमकी काय शिक्षेची तरतूद आहे. या ठिकाणी हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की पाकिस्तानमध्ये हिंदू समाज हा अल्पसंख्यांक समाज आहे.
पाकिस्तान पिनल केड (PPC) च्या सेक्शन 498B नुसार मुलगी कोणत्याही धर्माची असो ती अल्पसंख्यांक असो अथवा बहुसंख्यांक वर्गामधील, तिच्यासोबत जबरदस्ती लग्न केलं तर तो गुन्हा मानण्यात येतो. त्यासाठी पाकिस्तानच्या कायद्यात तीन ते सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे. सोबतच मोठ्या प्रमाणात दंड देखील वसूल केला जातो. तसेच अत्याचार आणि किडनॅपिंगच्या केसमध्ये ही शिक्षा सात वर्षांपासून ते दहा वर्षांपर्यंत देखील होऊ शकते. मात्र जरी असं असलं तरी देखील एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार जेव्हा पाकिस्तानात हिंदू मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा पाकिस्तानमध्ये यासंदर्भात कायदा असून देखील तो खूप कमकुवत वाटतो.
एका रिपोर्टनुसार पाकिस्तानमध्ये जेव्हा हिंदू धर्मातील मुलीसोबत मुस्लिम तरुणाने बळजबरीने लग्न केलं आणि तिचं धर्म परिवर्तन केलं तर अशा अनेक केसमध्ये तेथील कोर्टानं शरिया कायद्याचा हवाला देत हे प्रकरण गुन्हा नसल्याचा निकाल दिला आहे, तसेच या प्रकरणात अशा तरुणांची निर्दोष सुटका देखील केली आहे. फक्त हिंदूच नाही तर खिश्चन आणि इतरही अल्पसंख्यांक समाजाच्या बाबतीमध्ये असाच भेदभाव सुरू असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना


























Subscribe to my channel

