औरंगाबाद : भारतीय अर्थव्यवस्थेची होणारी वाढ लक्षात घेता २०५० पर्यंत ती २० ट्रीलियन नेण्याचे उद्दिष्ट आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाढीमुळे देशातील वाहनांची संख्या आठ पटीने वाढण्याचा अंदाज आहे. या वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी करायचे असेल आणि पुढच्या पिढीला चांगले वातावरण द्यायचे असेल तर आजच आपल्याला प्रदूषण न करणाऱ्या ईव्ही पर्यायाकडे वळावे लागेल, असे मत ऋषी बागला यांनी शुक्रवारी (ता.२५) व्यक्त केले.
औरंगाबाद मिशन फॉर ग्रीन मोबिलिटीद्वारा आयोजित ईव्ही तीनचाकी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मराठवाडा ऑटो क्लस्टरच्या पुढाकाराने सुरू झालेला उपक्रमाचा एक भाग म्हणून २५ आणि २६ मार्चला मराठवाडा ऑटो क्लस्टर येथे ईव्ही तीनचाकी लोडिंग रिक्षा आणि प्रवासी वाहनांचे दोनदिवसीय प्रदर्शन आयोजित केले आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बगला ग्रुपचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक ऋषी बागला, सीआयआय महाराष्ट्र चेअरमन एन. श्रीराम, सीएमआयएचे अध्यक्ष शिवप्रसाद जाजू आणि एसबीआय डीजीएम रवी वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
ऋषी बागला म्हणाले, की शहराने नेहमीच पुढाकार घेत नवीन गोष्टी आत्मसात केल्या आहेत. मागील काही वर्षांत देशात मुख्यत्वे महानगरांमध्ये प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही परिस्थिती औरंगाबादेत होऊ नये म्हणून औरंगाबादकर पावले टाकत आहे ही चांगली बाब असल्याचे सीआयआय महाराष्ट्राचे चेअरमन एन. श्रीराम म्हणाले, की देशात ईव्ही वापराचा प्रचार आणि प्रसार करण्याची गरज आहे. ईव्ही वाहनांचा वापर वाढेल तेवढी नवीन गुंतवणूक होईल आणि या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार वाढेल. शिवप्रसाद जाजू, एसबीआय डीजीएम रवी वर्मा, प्रसाद कोकीळ, मुनीश शर्मा, आशिष गर्दे, उल्हास गवळी, उमेष दाशरथी, जयंत पाडळकर, सतीश लोढा, सतीश लोणीकर नारायण पवार, गजानन देशमुख अर्जुन गायकवाड, विजय जैसवाल, दुष्यंत आठवले आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

