कोल्हापूरच्या शिवाजी पार्कातील झोपडपट्टीला भीषण आग; २० घरं जळून खाक

कोल्हापूर येथील शिवाजी पार्क भागातून आगीचं वृत्त हाती आलं आहे. कोल्हापूरच्या शिवाजी पार्क येथील झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत वीस घरांना आग लागली आहे. आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी पोचले आहेत. 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *