कल्याण : आयपीएल सट्टा; १३ जणांवर गुन्हा दाखल; दोघांना अटक

कल्याण : कल्याणमधील एका हॉटेलच्या खोलीतून आयपीएलवर ऑनलाईन सट्टा (IPL Online Betting) लावणाऱ्या १३ जणांवर महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात दोघांना अटक करून , त्यांच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

भावीन अनम आणि मयूर व्यास अशी या दोघांची नावे आहेत. कल्याण रेल्वेस्थानकाजवळील एका गेस्ट हाऊसमध्ये ऑनलाईन सट्टा लावला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *