औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची एक मे रोजी औरंगाबादेत सभा होत आहे. त्यापूर्वीच पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. आज मंगळवारी (ता.२६) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांच्या दौऱ्यात सुहास दाशरथे यांची जिल्हाध्यक्षपदावरुन हाकलपट्टी करण्यात आली होती.
सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमधून नेमके आपले काय चुकले हे सांगावे, अशी विनंती दाशरथे यांनी केली होती. मात्र त्याला मनसेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पक्षातील त्यांचे चार समर्थक पदाधिकाऱ्यांचीही हाकलपट्टी करण्यात आली होती.
औरंगाबाद मध्ये येत्या रविवारी म्हणजे १ मे रोजी राज ठाकरे यांची सभा होणार आहे. त्याची जोरदार तयारी सुरु आहे. अद्यापही मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणाऱ्या सभेला पोलिस आयुक्तांनी परवानगी दिलेली नाही. मात्र पक्षाचे पदाधिकारी नागरिकांना सभेला येण्याचे निमंत्रण देत आहेत. दुसरीकडे मात्र मनसेला मोठा धक्का बसला आहे. आज पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत दाशरथे यांच्या प्रवेशामुळे पक्षाला किती फायदा होणार याचे उत्तर मिळेल.
शहर
- मुंबईच्या भाभा रुग्णालयात बाळंतपणादरम्यान २७ वर्षीय मातेचा मृत्यू; डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा नातेवाईकांचा आरोप.
- दिवे घाटात तलवारी-कोयत्यांसह टोळक्याचा धुडगूस; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
- पवना नदीची अवस्था बिकट! नदीत पुन्हा पांढरे फेसयुक्त विषारी पाणी; जलपर्णी आणि प्रदूषणाने नदीचा झाला 'नाला'.
- शेअर बाजारात तेजीचं वादळ! सेन्सेक्स-निफ्टीच्या मुसंडीने गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित; आयटी आणि मेटल शेअर्स तेजीत.
महाराष्ट्र
- मुंबईच्या भाभा रुग्णालयात बाळंतपणादरम्यान २७ वर्षीय मातेचा मृत्यू; डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा नातेवाईकांचा आरोप.
- दिवे घाटात तलवारी-कोयत्यांसह टोळक्याचा धुडगूस; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
- पवना नदीची अवस्था बिकट! नदीत पुन्हा पांढरे फेसयुक्त विषारी पाणी; जलपर्णी आणि प्रदूषणाने नदीचा झाला 'नाला'.
- लग्नाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला! अकोल्यात उभी असलेल्या कंटेनरला कारची धडक; दोघांचा मृत्यू, ६ गंभीर.
गुन्हा
- मुंबईत भोंदूगिरीचा पर्दाफाश! डोक्यावर हात ठेवून आजार बरे करण्याचा दावा; अंधश्रद्धा पसरवणाऱ्या चौघांना बेड्या.
- प्रेमाचा भयावह अंत! पतीच्या मदतीने प्रियकराचे तुकडे केले, ड्रममध्ये भरून नाल्यात फेकले; अंगावर काटा आणणारी घटना.
- पुणे हडपसर बॉम्ब प्रकरण: नागपूरमधून मुख्य आरोपीला बेड्या; एटीएसची मोठी कारवाई.
- दिल्लीत संतापजनक प्रकार! शालेय विद्यार्थ्यावरील अत्याचार प्रकरणात महिला शिक्षिकेला अटक.
राजकीय
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
- साखर निर्यातीवर ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.
- डिजिटल जगतात खळबळ! इराणमध्ये व्हॉट्सॲप आणि UPI बंद होणार? जगावर होणार मोठा परिणाम
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!























Subscribe to my channel




