
उल्हासनगर - बारवी धरणातील ६२७ प्रकल्पग्रस्तांना सरकारी नोकऱ्या मिळणार आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या विविध हानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये शैक्षणिक अर्हतेनुसार या नोकऱ्या मिळणार आहेत. याबाबत एमआयडीसीनं महापालिका आणि नगरपालिकांच्या प्रमुखांना पत्रं पाठवली असून त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या आरक्षणातून बाधितांना नोकऱ्या देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बदलापूरच्या बारवी धरणाची उंची २०१८ साली ४ मीटरने वाढवण्यात आली. यावेळी धरणाचं पाणलोट क्षेत्र वाढल्यानं १२०३ कुटुंब विस्थापित झाली. या कुटुंबांचं पुनर्वसन करण्यासोबतच प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याबाबतचा जीआर महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने १८ सप्टेंबर २०१७ रोजी काढला होता. याच जीआरच्या अनुषंगाने बारवी धरणाची मालकी असलेल्या एमआयडीसीने २०९ बाधितांना स्वतःकडे नोकरी दिली. तर उर्वरित ४१८ जणांना नोकरी देण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील विविध महापालिका आणि नगरपालिकांना एमआयडीसीने पत्रं पाठवली आहेत.
त्यानुसार ठाणे महानगरपालिकेत २९, नवी मुंबई महानगरपालिकेत ६८, मीरा भाईंदर महानगरपालिकेत ९७, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सर्वाधिक १२१, उल्हासनगर महानगरपालिकेत ३४, अंबरनाथ नगरपरिषदेत १६, बदलापूर नगरपरिषदेत १८ आणि एमआयडीसीत ३५ जणांना नोकऱ्या देण्यात येणार आहेत. यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी बारवी प्रकल्पग्रस्तांसाठी विहित केलेलं ५ टक्के आणि भूकंपग्रस्तांसाठी विहित करण्यात आलेलं २ टक्के असं एकूण ७ टक्के आरक्षण वापरण्यात येणार आहे.
बारवी धरणात विस्थापित झालेल्या कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याला या सरकारी नोकऱ्या देण्यात येणार आहेत. प्रत्येकाच्या शैक्षणिक अर्हतेनुसार नोकऱ्या देण्यात येणार असून गट की आणि ड मध्ये या नोकऱ्या असतील. या प्रकल्पग्रस्तांमध्ये अनेक इंजिनिअर, बीएड केलेल्यांचाही समावेश आहे. त्यामुळे त्यांचं पुनर्वसन आणि सरकारी नोकरी सुद्धा देण्यात आल्यानं आमदारांसह प्रकल्पग्रस्तांनीही एमआयडीसीचे आभार मानले आहेत.
शहर
- आरटीओ हायटेक! बारामतीत सुरू झाले राज्यातील पहिले स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र; मानवी हस्तक्षेप होणार हद्दपार
- पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ! बिश्नोई गँगचे नाव सांगत 'एजे फर्निचर' मॉलवर गोळीबार; पुणे पोलिसांत धावपळ
- मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण थरार! नव्याने सुरू झालेल्या 'मिसिंग लिंक'वर बसची तीन गाड्यांना जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू
- मुंबई हादरली! विक्रोळीत १३ वर्षांच्या चिमुरडीवर बेकरी मालकाचा अत्याचार; नराधम सलमानला पोलिसांकडून बेड्या
महाराष्ट्र
- बँक लोन चुकवण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा बनाव! शेजाऱ्याला दारू पाजून संपवलं; ८ महिन्यांनी गोंदिया पोलिसांकडून धक्कादायक उलगडा
- आरटीओ हायटेक! बारामतीत सुरू झाले राज्यातील पहिले स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र; मानवी हस्तक्षेप होणार हद्दपार
- पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ! बिश्नोई गँगचे नाव सांगत 'एजे फर्निचर' मॉलवर गोळीबार; पुणे पोलिसांत धावपळ
- मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण थरार! नव्याने सुरू झालेल्या 'मिसिंग लिंक'वर बसची तीन गाड्यांना जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू
गुन्हा
- बँक लोन चुकवण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा बनाव! शेजाऱ्याला दारू पाजून संपवलं; ८ महिन्यांनी गोंदिया पोलिसांकडून धक्कादायक उलगडा
- पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ! बिश्नोई गँगचे नाव सांगत 'एजे फर्निचर' मॉलवर गोळीबार; पुणे पोलिसांत धावपळ
- सांगलीत संतापजनक प्रकार! ईश्वरपूरमध्ये नातेवाइकांकडे आलेल्या ८ महिन्यांच्या गरोदर महिलेवर शेजाऱ्याकडून बलात्कार; दोघांना अटक
- प्रेमात आंधळी झालेली लेकच निघाली मास्टरमाईंड! प्रियकरासोबत पळण्यासाठी कोट्यधीश बापाच्याच घरात टाकला सव्वा कोटींचा दरोडा
राजकीय
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
- साखर निर्यातीवर ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.
- डिजिटल जगतात खळबळ! इराणमध्ये व्हॉट्सॲप आणि UPI बंद होणार? जगावर होणार मोठा परिणाम
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!





















Subscribe to my channel




