उत्तर प्रदेशहून पहाटे ट्रेन मुंबईत पोहचली, ४ वाजता पोलिसांनी जनरल डब्ब्यात धाड टाकली, बॅग पाहून सगळेच चक्रावले

image

संजय गडदे, साम टीव्ही

गोरखपूर–मुंबई अवध एक्सप्रेसमधून आणण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील चरसचा साठा वांद्रे रेल्वे टर्मिनस येथे रेल्वे पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत तब्बल 13 कोटी 83 लाख 40 हजार रुपये किंमतीचा चरस हस्तगत करण्यात आला असून, चालू वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *