उंड्री : उन्हाचा कडाका, अंगातून घामाच्या धारा आणि वाहनांच्या खच्चून गर्दीतून वाट काढताना वाहनचालकांची पुरे वाट लागली. उद्या (रविवार, दि. १ मे २०२२) सर्वच बाजार बंद असल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी मांजरी उपबाजारामध्ये गर्दी केली होती. त्यामुळे सोलापूर रस्त्यावर वाहनचालकांसह स्थानिक नागरिक, पादचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.भाजीपाला घेऊन शेतकरी आणि खरेदीसाठी येणारा व्यापारी वर्ग उघड्या वाहनात बसला होता. मात्र, कडाक्याच्या उन्हामुळे घामाघूम झालेल्या मंडळींचा जीव कासावीस झाला होता. वाहनांच्या गर्दीपुढे वाहतूक पोलीसही हतबल झाले होते.
शेवाळेवाडी (ता. हवेली) येथील मांजरी उपबाजार उद्या (रविवार, १ मे २०२२) रोजी बंद राहणार असल्याने मोठ्या प्रमाणावर शेतमाल घेऊन आला होता, तसेच व्यापाऱ्यांनीही मोठी गर्दी केली होती. त्यामुळे वाहनांची गर्दी वाढल्याने सोलापूर रस्त्यावर मांजरी फाटा ते शेवाळेवाडी दरम्यान वाहतूक ठप्प झाली होती. आज (शनिवार, दि. ३० एप्रिल २०२२) गुलटेकडी येथील बाजार बंद असून, उद्या सर्व बाजार बंद असल्याने सोलापूर रस्त्यावर मांजरी फाटा ते शेवाळेवाडी फाट्या दरम्यान वाहनांच्या खच्चून रांगा लागल्या होत्या. दुपारी एक ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वाहतूक ठप्प झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
उन्हाच्या काहिलीमुळे जीवाची घालमेल होत होती, तर वाहतूककोंडीतून रस्ता शोधताना सर्वच वाहनचालकांना कसरत करावी लागली. त्यातच दुचाकी, रिक्षासारखी वाहने मध्येच घुसविली जात असल्यामुळे वाहने धडकण्याचे प्रकार झाल्याने तूतू मैमै झाली. सोलापूर रस्त्यावरील वाहतूककोंडी वाहनचालकांना नवीन नाही. दरम्यान, हडपसर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे म्हणाल्या की, उद्या महाराष्ट्र दिनानिमित्त बाजार बंद असल्यामुळे शेतकरी-व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी होती. बाजार समितीनेही नियोजन करण्याची गरज होती. मात्र, तसे त्यांच्याकडून झाले नाही. अनेक वाहने रस्त्यात होती, त्यामुळे वाहतुकीला अडथळा झाला होता. वाहतूक पोलिसांनी वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने हटवून वाहतूक सुरळीत केली.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

