पुणे : बनावट एनए ऑर्डर आणि भोगवटा प्रमाणपत्र सादर करून दस्तनोंदणी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असताना, त्यामध्ये नव्याने बनावट गुंठेवारीचे प्रमाणपत्र सादर करून दस्तनोंदणी केल्याचे समोर आले आहे. पंधरा ते वीस हजार रुपयात २००४ पूर्वी गुंठेवारी झाल्याचे बनावट प्रमाणपत्र मिळत असून त्या माध्यमातून अनधिकृत बांधकामातील सदनिकांची दस्तनोंदणी करून घेण्यात आली असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
एवढेच नव्हे, हे बनावट प्रमाणपत्र ग्राह्य धरून दस्तनोंदणी करण्यासाठी प्रती दस्त एक लाख ते सव्वालापर्यंत शुल्क आकारले जात असल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे यामध्ये सबरजिस्टर कार्यालयातील काही कर्मचारी आणि अधिकारी गुंतले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.बनावट एनए ऑर्डर (बिनशेती प्रमाणपत्र) आणि महापालिकेच्या नावाने बनावट बांधकाम परवानगी व भोगवटा पत्र तयार करून दस्त नोंदणी करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने केलेल्या तपासणीत अशी सुमारे शंभरहून अधिक प्रकरणे आढळून आली आहेत. त्यासाठी शासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करण्यात आले असल्याचे सकाळने सर्व प्रथम उघडकीस आणले. हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर खळबळ उडाली असतानाच बनावट गुंठेवारीचे प्रमाणपत्र सादर करून दस्तनोंदणी करण्यात आली असल्याचेही समोर आले आहे. २००४ पूर्वी गुंठेवारी झाली आहे, असे दर्शवून अनधिकृत बांधकामातील सदनिकांची दस्तनोंदणी करून घेण्यात आली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पंधरा ते वीस हजार रुपयांमध्ये २००४ पूर्वीचे बनावट गुंठेवारीचे प्रमाणपत्र तयार करून दिले जाते. त्या प्रमाणपत्राच्या आधारे दस्तनोंदणी करून घेण्यासाठी एक ते सव्वा लाख रुपये घेतले जातात. त्यासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागातील दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन ही नोंदणी केली जात आहे. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा देखील यामध्ये समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दस्तनोंदणी करण्याचे प्रमाण वाढले
पुणे शहर व उपनगर मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे झाली आहे. परंतु, महारेराची नोंदणी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी नसलेली बांधकामांचे दस्त नोंदणी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे बेकायदा बांधकामातील काही हजार फ्लॉटची दस्तनोंदणी अडकून पडली आहे. त्यामध्ये काही बड्या नेत्यांचेही पैसे अडकले आहेत. त्यातच राज्य सरकारकडून गुंठेवारी कायद्यातील तरतुदीमध्ये सुधारणा करून ३१ डिसेंबर २०२२ पर्यंतची घरे नियमित करण्यास मान्यता दिली आहे. परंतु, अशी घरे नियमित करताना त्यासाठी नव्याने बांधकाम नियमावली (युनिफाईड डीसी रूल) लागू करण्यात आली आहे. या नियमावलीतील तरतुदीनुसार गुंठेवारी करण्यात अनेक अडचणी येत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर बनावट कागदपत्रे तयार करून अनधिकृत इमारतींतील बांधकामांचे दस्तनोंदणी करण्याचे उद्योग गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे.हे पण वाचा-
शहर
- मोफत गणवेश योजनेचा 'तोटा'; २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट आणि शिवणकाम कसं करायचं? मुख्याध्यापकांसमोर मोठा पेच.
- पुणे: तळेगाव दाभाडेमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर मित्राकडून अत्याचार; अश्लील फोटोची धमकी देत कॅफेत नेले, तिघांना अटक!
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! १० वीच्या नोकरीसाठी पदवीधर उमेदवार अपात्र; सरकारी भरतीचे नियम बदलणार.
- पुणे: स्वारगेट पीएमपी स्थानकावर महिला वाहकांची कुचंबणा; स्वच्छ स्वच्छतागृहांच्या अभावी आरोग्याचा गंभीर प्रश्न!
महाराष्ट्र
- मोफत गणवेश योजनेचा 'तोटा'; २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट आणि शिवणकाम कसं करायचं? मुख्याध्यापकांसमोर मोठा पेच.
- पुणे: तळेगाव दाभाडेमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर मित्राकडून अत्याचार; अश्लील फोटोची धमकी देत कॅफेत नेले, तिघांना अटक!
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! १० वीच्या नोकरीसाठी पदवीधर उमेदवार अपात्र; सरकारी भरतीचे नियम बदलणार.
- पुणे: स्वारगेट पीएमपी स्थानकावर महिला वाहकांची कुचंबणा; स्वच्छ स्वच्छतागृहांच्या अभावी आरोग्याचा गंभीर प्रश्न!
गुन्हा
- ८ वर्षांनंतर न्याय! दिल्लीतील गोळीबार प्रकरणी भाजप आमदार राजू सिंह दोषी; महिलेचा घेतला होता बळी.
- मध्य प्रदेश: एकतर्फी प्रेमातून तरुणाचा अल्पवयीन तरुणीवर कुऱ्हाडीने हल्ला; छताला लटकवून दिला फास.
- कल्याणमध्ये गोळीबार; व्हॉट्सअॅप स्टेटसच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, खडकपाडा पोलिसांकडून दोघांना अटक.
- लातूरच्या मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात संतापजनक प्रकार; रुग्णांच्या जीवाशी खेळ, मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे सापडली.
राजकीय
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- ५ वाजताची डेडलाईन! अभिजीत दिपकेच्या 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला सायंकाळी ५ पर्यंतच परवानगी; दिल्ली पोलिसांचे कडक नियम लागू!
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
























Subscribe to my channel




