अख्खा गाव अंधारात बुडवला, काळोखातच घरात घुसले; पोपटचा कपाट फोडून ९ लाख, अडीच तोळं सोनं केलं गायब

image

धक्कादायक बाब म्हणजे चोरट्यांनी गावातील विद्युत डीपीमधील फ्यूज काढून अंधाराचा फायदा घेत घरफोडी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही चोरी पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आजच्या घडीला सोन्याचे दर उच्चांक गाठत असताना, कष्टाने कमावलेली रक्कम आणि भविष्यासाठी साठवलेले दागिने चोरीला गेल्याने कोठुळे कुटुंबीयांवर मोठा आर्थिक आघात झाला आहे. “माझ्या मुलाने ऊसतोडणी करून मोठ्या कष्टाने कमावलेले पैसे चोरांनी नेले. आमचे पैसे परत मिळावेत, अशी भावनिक मागणी कुटुंबातील महिलांनी केली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *