अखेर पूर्व विदर्भातील नेत्याचं नाव समोर, पटेलांमुळे दादा विमानाने गेले?

image

दुसरीकडे रोहित पवारांनी व्यक्त केलेल्या संशयाशी आपण सहमत असल्याचं मत रोहयो मंत्री भरत गोगावलेंनी व्यक्त केलंय..

अजितदादांच्या मृत्यूवरुन संशयाचं धुकं निर्माण झालेलं असताना आता रोहित पवारांनी पायलट अपघाताच्या आधी कुणाकुणाला भेटला होता, त्याची चौकशी कऱण्याची मागणी केलीय..

त्यामुळे दादांच्या अपघाताची सखोल चौकशी झाल्यास दादांचा घातपात आहे की अपघात, हे स्पष्ट होणार आहे...नाहीतर दादांच्या विमान अपघाताभोवती आरोपांच्या घिरट्या सुरुच राहतील....आणि त्यामुळे संशयाचं धुकं निवळण्याऐवजी आणखी गडद होत राहील...



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *