शिवनेरी, शिवशाहीनंतर आता एसटीच्या ताफ्यात येणार ‘राजमाता जिजाऊ’ बस; काय आहेत खास सुविधा, कधीपासून सुरू?

image

म्हणून त्यांच्या स्मरणार्थ एसटीच्या नवीन बसचे नाव राजमाता जिजाऊ असे ठेवण्यात आलंय. एसटीने यापूर्वी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा नावांनी बस गाड्यांना गौरवले असल्याचं सरनाईक म्हणाले. सध्याच्या बसची आसन क्षमता साधारण ४० प्रवासी इतकी आहे. आता नव्या बसमध्ये ५५ प्रवासी आरामात बसू शकतील. म्हणजेच गर्दीच्या मार्गावर उभे राहणाऱ्या तब्बल १५ प्रवाशांना आता बसण्याची सोय उपलब्ध होणार असल्याचा असेही सरनाईक म्हणालेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *